शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - ७

PSI सराव प्रश्नपत्रिका - ७ 

१] महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली?
१] भूप्रक्षोभ २] संचयन ३] भूकंप ४] भ्रंशमूलक

२] खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिजसंपत्ती सर्वात जास्त आहे?
१] पुणे २] चंद्रपूर ३] बीड ४] सोलापूर

३] महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते?
१] पश्चिमघाट २] सातपुडारांग ३] मेळघाट प्रदेश ४] चिखलदरा टेकड्या

४] भारतामध्ये पवनऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते?
१] गुजरात २] महाराष्ट्र ३] ओरिसा ४] तामिळनाडू

५] महाराष्ट्रातील लागवडीखालील जमिनीच्या किती टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे?
१] ३५% २] ८०% ३] ४०% ४] ६०%

६] पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला?
१] १९७० २] १९७४ ३] १९७२ ४] १९८०

७] सह्यांद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
१] अती पर्जन्याचा प्रदेश २] ओल्या दुष्काळाचा प्रदेश ३] पर्जन्य छायेचा प्रदेश ४] तराई

८] कोणती नदी अरबी समुद्रास मिळते?
१] तापी २] कावेरी ३] महानदी ४] कृष्णा

९] कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
१] उल्हास २] वैतरणा ३] कुंडलिका ४] वरील कोणतीही नाही

१०] खालीलपैकी कोणते वैशिष्ट चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?
१] निसर्गावर अवलंबून २] विनिमय ३] संशोधन व विकास यावर अवलंबून ४] पदार्थावरील प्रक्रिया

११] महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता विभाग अग्रेसर आहे?
१] पश्चिम महाराष्ट्र २] विदर्भ व मराठवाडा ३] कोकण ४] उत्तर महाराष्ट्र

१२] महाराष्ट्रातील दगडी कोळशाच्या प्रामख्याने कशासाठी वापर केला जातो?
१] औष्णिक विद्युत ऊर्जा २] आण्विक ऊर्जा ३] जल विद्युत ऊर्जा ४] यापैकी नाही

१३] औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था नाही?
१] सिकॉम २] महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ ३] वरील दोन्ही ४] वरील कोणतेही नाही

१४] १९४१-१९६१ अशी २० वर्षाची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यपूर्वी ठरविण्यात आली. त्या योजनेचे नाव काय होते?
१] मुंबई योजना २] नागपूर योजना ३] पुणे योजना ४] मुंबई-पुणे योजना

१५] सन २०११ च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?
१] ४७.८०% २] ७४.३०% ३] ८२.९१% ४] ७९.८१%

१६] महाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे?
१] बीड २] कोल्हापूर ३] उस्मानाबाद ४] जालना

१७] ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते?
१] सरपंच २] पोलीस पाटील ३] ग्रामसेवक ४] तलाठी

१८] भारतीय संविधान हे ' भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल ' असे कोणी म्हटले?
१] पंडित नेहरू २] मानवेंद्ररॉय ३] महात्मा गांधी ४] डॉ आंबेडकर

१९] विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
१] ठराव २] नियम ३] विधेयक ४] मागणी

२०] परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत\सूचित समाविष्ट आहे?
१] केंद्रीय २] राज्य ३] समावर्ती ४] केंद्र व राज्य

२१] जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती?
१] वित्त समिती २] आरोग्य समिती ३] स्थायी समिती ४] कृषी समिती

२२] राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात?
१] पारसी २] अनिवासीय भारतीय ३] जैन ४] अँग्लो इंडियन

२३] मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?
१] पुणे २] नागपूर ३] नाशिक ४] ठाणे

२४] भारतातील ग्रामीण स्थानिक शासनसंस्थेला काय म्हणतात?
१] ग्राम पंचायत २] पंचायत राज ३] जिल्हा परिषद ४] पंचायत समिती

२५] घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो?
१] राज्यपाल २] राष्ट्रपती ३] मुख्यमंत्री ४] मुख्य न्यायाधीश

२६] उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो?
१] भारताचे मुख्य न्यायाधीश २] राज्यपाल ३] राष्ट्रपती ४] मंत्रिपरिषद

२७] पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते?
१] पंचायत समिती २] राज्यसरकार ३] विधानपरिषद ४] जिल्हा परिषद

२८] भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो?
१] राष्ट्रपती २] लोकसभा अध्यक्ष ३] पंतप्रधान ४] वित्तमंत्री

२९] महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातीसाठी किती  मतदारसंघ राखीव आहेत?
१] ५२ २] ५३ ३] ५४ ४] ५१

३०] भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
१] पंतप्रधान २] राज्यपाल ३] राष्ट्रपती ४] मुख्य न्यायाधीश

३१] संसदेमधील दोन अधिवेशनानंतर अंतर - - - - - -  महिन्यापेक्षा कमी असावे.
१] दोन २] तीन ३] चार ४] सहा

३२] जेव्हा - - - - - - -  अविश्वास ठराव समंत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
१] सामान्य लोकात २] राज्यसभेत ३] लोकसभेत ४] संसदेत

३३] बळवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था - - - - - - -  स्तरीय आहे?
१] तीन २] दोन ३] अनेक ४] एक

३४] महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?
१] १ मे १९६० २] १ मे १९६१ ३] १ मे १९६२ ४] १ मे १९६५

३५] राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात?
१] महापौर २] आयुक्त ३] गट विकास अधिकारी ४] जिल्हाधिकारी

३६] मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलोपमेंटचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत?
१] सलमान खान २] शाहरुख खान ३] अमीर खान ४] सैफ अली खान

३७] नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
१] पहिला २] दुसरा ३] तिसरा ४] चौथा

३८] भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोकसेवा गॅरंटी अधिनियम २०१० लागू केला?
१] कर्नाटक २] मध्यप्रदेश ३] हिमाचल प्रदेश ४] उत्तरप्रदेश

३९] पंतप्रधान ग्रामोद्योग योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली?
१] १९९५-९६ २] १९९८-९९ ३] २०००-०१ ४] २००३-०३

४०] अण्णा टीममधील कोण पूर्वी प्रशासकीय सेवेतील होते?
१] अण्णा हजारे व किरण बेदी २] अण्णा हजारे व केजरीवाल ३] किरण बेदी व केजरीवाल ४] वरील सर्व

४१] कोणता दिवस आंतराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून पाळला जातो?
१] २१ ऑगस्ट २] २५ ऑगस्ट ३] २७ ऑगस्ट ४] २९ ऑगस्ट

४२] सध्या युनोचे अध्यक्ष कोण आहेत?
१] नेलसन मंडेला २] चो - एन - लॉई ३] बान - कि - मुन ४] बराक ओबामा

४३] सध्या लिबियामध्ये अध्यक्षांविरुद्ध विद्रोही लढा कोण देत आहे?
१] हुसनी मुबारक २] कर्नल गदाफी ३] महेमूद अब्बास ४] बशरूल असद

४४] महाराष्ट्रात एकूण किती जिल्हापरिषदा आहेत?
१] ३५ २] ३६ ३] ३४ ४] ३३

४५] भारतातील कोणत्या घटकराज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे?
१] हरियाणा २] त्रिपुरा ३] सिक्कीम ४] गोवा

४६] भारताच्या सैन्याचे विद्यमान प्रमुख कोण आहेत?
१] जनरल विजय कुमार सिंग २] जनरल दीपक कुमार ३] जनरल वीज ४] जनरल जे. जे. सिंग

४७] जागतिक व्यापार संघटनेचे [WTO] यांचे मुख्यालय कोठे आहे?
१] जिनिव्हा २] रोम ३] मनिला ४] लंडन

४८] भारतात कोणत्या घटक राज्यची स्वतंत्र घटना अस्तित्वात आहे?
१] केरळ २] मेघालय ३] आसाम ४] जम्मू आणि काश्मीर

४९] बिहारच्या मुख्यमंत्रीपदी तीन वेळेस कोणाची निवड झाली?
१] लालूप्रसाद यादव २] रामविलास पासवान ३] राबडीदेवी यादव ४] नितीश कुमार

५०] ऑकटोबर २०१० मध्ये भारत आणि - - - - - - यांनी नवीन सामाजिक सुरक्षा करारावर सह्या केल्या?
१] जपान २] जर्मनी ३] पाकिस्तान ४] दक्षिण कोरिया

५१] मानवी हक्क दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१] १० जानेवारी २] १० डिसेंबर ३] १० नोव्हेंबर ४] ११ डिसेंबर

५२] स्त्री भ्रूणहत्यासंबंधी कोणत्या महिला खासदाराने चळवळ सुरु केली?
१] अंबिका सोनी २] सुषमा स्वराज ३] सुप्रिया सुळे ४] ममता बॅनर्जी

५३] विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते?
१] ६०-५०० २] ५०-३०० ३] ४०-४०० ४] २५-३००

५४] युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा केला?
१] टिळक महाराष्ट्र विद्यापीठ २] राहुरी विद्यापीठ ३] यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ४] इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ

५५] सन २००८ चा महाराष्ट्र केसरी कुस्ती 'किताब कोणी जिंकला?
१] चंद्रहार पाटील २] चंद्रहास पाटील ३] बाबालाल शेख ४] रवींद्र पाटील

५६] विधानपरिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात?
१] विधानसभेतुन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून २] पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदार संघातून ३] वरील १ आणि २ ४] सरळ लोकांकडून मतदानाने

५७] समुद्रावरील पहिला पूल वांद्रे वरळी सी लिंक किती किलोमीटर आहे?
१] ५.८ २] ५.७ ३] ५.६ ४] ५.५

५८] २०१०-११ चा महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याला मिळाला?
१] गडचिरोली २] सातारा ३] नांदेड ४] कोल्हापूर

५९] लोकसभेच्या सभापती कोण आहेत?
१] नजमा हेपतुल्ला २] मीराकुमार ३] सुषमा स्वराज ४] मार्गारेट अल्वा

६०] अण्णा हजारेंनी कशाचा आग्रह धरला आहे?
१] लोकपाल कायदा २] जनलोकपाल कायदा ३] शिक्षणाचा हक्क ४] सामाजिक न्याय


उत्तरे - १] ४, २] २, ३] १, ४] ४, ५] २, ६] ३, ७] ३, ८] १, ९] ४, १०] ३, ११] २, १२] १, १३] ४, १४] २, १५] ३, १६] १, १७] ३, १८] ३, १९] ३, २०] १, २१] ३, २२] ४, २३] २, २४] १, २५] १, २६] ३, २७] ४, २८] ३, २९] ३, ३०] ३, ३१] ४, ३२] ३, ३३] १, ३४] ३, ३५] २, ३६] ३, ३७] *, ३८] २, ३९] ३, ४०] ४, ४१] *, ४२] *, ४३] *, ४४] ४, ४५] ४, ४६] १, ४७] १, ४८] ४, ४९] *, ५०] ४, ५१] २, ५२] ३, ५३] १, ५४] ४, ५५] १, ५६] ३, ५७] ३, ५८] *, ५९] २, ६०] २, 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.