१] इ. स १८५७ च्या उठावाचे वैशिष्ट्ये म्हणजे - - - - - - - ऐक्य होय?
१] हिंदू - मुस्लिम २] मराठा - शीख ३] इंग्लिश - मुस्लिम ४] इंग्लिश - मराठा
२] इ.स १८५७ च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणते होते?
१] गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर
२] अनेक संस्थाने खालसा करणे
३] ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
४] पदव्या, वतने, आणि पेन्शन रद्द करणे
३] १८५७ च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंगलंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?
१] १ डिसेंबर १८५९ २] १ डिसेंबर १८५८ ३] १ नोव्हेंबर १८५७ ४] १ नोव्हेंबर १८५८
४] इ. स. १८७५ मध्ये - - - - - - - यांनी इंडियन लीगची स्थापना केली.
१] आनंद मोहन बोस २] शिशिर कुमार बोस ३] मनमोहन बोस ४] व्योमेशचंद्र बॅनर्जी
५] खालील कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यासाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती?
१] मॉन्टेग्यु चेम्सफर्ड कायदा २] रॅम्से मॅक्डोनाल्ड निवाडा ३] वेव्हेल योजना ४] १९३५ चा सुधारणा कायदा
६] भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईस भरविण्यात आले होते कारण?
१] पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शविल्यामुळे २] मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे ३] पुण्यास आकस्मितरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ४] मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्व कमी झाले असता
७] पुण्याचे प्लेग कमिशनर रॅंड यांची १८९३ मध्ये - - - - - - याने हत्या केली?
१] दामोदर हरी चाफेकर २] वासुदेव बळवंत फडके ३] उस्ताद लहुजी मांग ४] अनंत कान्हेरे
८] मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?
१] ढाका २] कोलकाता ३] चितगाव ४] मुर्शिदाबाद
९] बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१] लॉर्ड रिपन २] लॉर्ड डफरीन ३] लॉर्ड डलहौसी ४] लॉर्ड कर्झन
१०] बार्डोलीचा सत्याग्रह - - - - - - - यांच्या नेतृत्वाखाली झाला.
१] सरदार पटेल २] म. गांधी ३] विनोभा भावे ४] महादेव देसाई
११] भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते?
१] न्यायमूर्ती रानडे २] फिरोजशहा मेहता ३] रवींद्रनाथ टागोर ४] दादाभाई नौरोजी
१२] महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते.
१] राजा राम मोहन रॉय २] दादाभाई नौरोजी ३] वि. दा. सावरकर ४] वासुदेव बळवंत फडके
१३] महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ - - - - - - यांनी सुरु केली?
१] महात्मा गांधी २] महात्मा फुले ३] पंडित नेहरू ४] लोकमान्य टिळक
१४] इ. स. १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा - - - - - - याने केली.
१] लॉर्ड कर्झन २] पंचम जॉर्ज ३] इंग्लंड सरकार ४] ब्रिटिश पार्लमेंट
१५] खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते?
१] महात्मा गांधी २] लोकमान्य टिळक ३] चित्तरंजन दास ४] न्यायमूर्ती रानडे
१६] स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?
१] परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे २] भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे ३] ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य ४] असहकार चळवळ सुरु करणे
१७] भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाइसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
१] इ.स. १८५५ २] इ.स. १८५६ ३] इ.स. १८५७ ४] इ.स. १८५८
१८] चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगाची १९२८ मध्ये कोणती संघटना स्थापन केली.
१] नवजीवन सैनिक संघ २] गदर ३] हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ४] नवभारत
१९] मुंबई - ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली.
१] १८५२ २] १८५३ ३] १८५४ ४] १८५५
२०] महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक, सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते?
१] ज्योतिबा फुले २] महादेव गोविंद रानडे ३] गोपाळ हरी देशमुख ४] गोपाळ गणेश आगरकर
२१] चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१] महात्मा फुले २] महात्मा गांधी ३] लोकमान्य टिळक ४] वि. दा. सावरकर
२२] पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला?
१] दादाभाई नौरोजी २] लाला लजपतराय ३] वि. दा. सावरकर ४] लोकमान्य टिळक
२३] ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली.
१] हेन्री डेरोझिओ २] महर्षी धोंडो केशव कर्वे ३] पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ४] राजाराममोहन रॉय
२४] तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वतंत्र देईन हे कोणी म्हटले.
१] सुभाष चंद्र बोस २] नारायण गुरु ३] सुखदेव ४] भगत सिंग
२५] गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले?
१] हॅम्लेट २] मॅकबेथ ३] द मर्चंड ऑफ व्हेनिस ४] ज्युलियस सीझर
२६] सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते.
१] सुधारक २] केसरी ३] दीनबंधू ४] प्रभाकर
२७] राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले?
१] बडोदा २] राजकोट ३] जयपूर ४] ग्वाल्हेर
२८] राजश्री शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली.
१] गंगाधर कांबळे २] सदाशिव लक्ष्मण पाटील ३] नारायण भटजी ४] दत्तोजी साळवी
२९] ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
१] गंगाधर कांबळे २] सदाशिव लक्ष्मण पाटील ३] महात्मा फुले ४] महर्षी कर्वे
३०] डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
१] नाशिक २] रत्नागिरी ३] महाड ४] मुंबई
३१] पाटील स्कुल व तलाठी स्कुलची स्थापना कोणी केली?
१] आगरकर २] टिळक ३] आंबेडकर ४] शाहू महाराज
३२] महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली?
१] टाटा २] ठाकरसी ३] अंबानी ४] बिर्ला
३३] सुभाषचंद्र बोस यांनी सन १९२३ मध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरु केले?
१] देहली मेल २] हिंदुस्थान टाइम्स ३] फ्री प्रेस जर्नल ४] फॉरवर्ड
३४] उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवते?
१] पुणे २] नागपूर ३] मीरत ४] मुंबई
३५] सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
१] जमीनदार २] राष्ट्रीय नेते ३] गिरणी कामगार ४] व्यापारी
३६] गो ग आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना कोणत्या वर्षी केली?
१] १८८० २] १८८१ ३] १८८२ ४] १८८३
३७] शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या?
१] अस्पृश्यता व जातीभेद निवारण २] पडदा पद्धतीस विरोध ३] बालविवाहास विरोध ४] सतीच्या चालीस बंदी
३८] केसरी आणि मराठा हि वृत्तपत्रे कोणी सुरु केले?
१] टिळक आगरकर २] टिळक चिपळूणकर ३] चिपळूणकर आणि आगरकर ४] वरीलपैकी कोणीही नाही
३९] महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
१] गुलामगिरी २] जातीचा उच्छेद ३] शेतकऱ्यांचा आसूड ४] ब्राम्हणाचे कसब
४०] कोणते डॉ आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते.
१] हरिजन २] मूकनायक ३] समता ४] प्रबद्ध भारत
४१] महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या तीन चतुर्थांश भागात - - - - - - मृदा आढळते.
१] गाळाची मृदा २] रेगूर मृदा ३] वन मृदा ४] जांभी मृदा
४२] पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या २००९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर कोणते?
१] मुंबई २] ठाणे ३] चंद्रपूर ४] नागपूर
४३] भारताच्या ग्रामीण आर्थिक विकासात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे?
१] भांडवल कमतरता २] नियोजनाचा अभाव ३] भ्रष्टाचार ४] शिक्षणाचा अभाव
४४] भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे?
१] ८२\३० अंश पश्चिम २] २८/३० अंश पूर्व ३] ८२\३० अंश पूर्व ४] २८\३० अंश पश्चिम
४५] टाटा आयर्न अँड स्टील कंपनी [ जमशेटपूर ] कोणत्या नदीवर आहे?
१] सुवर्णरेखा २] गंगा ३] नर्मदा ४] ब्राह्मणी
४६] ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम कशा संबंधित आहे?
१] पूरनियंत्रण २] पूरव्यवस्थापन ३] वाढीव दूध उत्पादन व संकलन ४] वाढीव अन्न उत्पादन
४७] दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
१] मुंबई २] सिकंदराबाद ३] गोहाटी ४] गोरखपूर
४८] महाराष्ट्राच्या पूर्व - पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार - - - - - - आहे?
१] कमी आहे २] जास्त आहे ३] तेवढाच आहे ४] वेगळा आहे
४९] रेगूर मृदा हि खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते?
१] दख्खनचा पठारी प्रदेश २] कोकणातील डोंगराळ प्रदेश ३] कोकण किनार पट्टीवर चिंचोळी मैदाने ४] भामरागडच्या डोंगरी प्रदेश
५०] महाराष्ट्राच्या नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
१] ईशान्य भारत २] पश्चिम भारत ३] आग्नेय भागात ४] मध्य भारत
उत्तरे - १] १, २] १, ३] ४, ४] २, ५] २, ६] ३, ७] १, ८] १, ९] ४, १०] १, ११] ४, १२] ४, १३] ४, १४] २, १५] ३, १६] ३, १७] ४, १८] ३, १९] २, २०] ३, २१] २, २२] १, २३] ४, २४] १, २५] १, २६] ३, २७] २, २८] २, २९] ४, ३०] ३, ३१] ४, ३२] २, ३३] २, ३४] ४, ३५] ३, ३६] १, ३७] १, ३८] १, ३९] २, ४०] १, ४१] २, ४२] ३, ४३] २, ४४] ३, ४५] १, ४६] ३, ४७] २, ४८] १, ४९] १, ५०] २

Please give answer keys
उत्तर द्याहटवा