सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

PSI सराव प्रश्नपत्रिका - १

PSI सराव प्रश्नपत्रिका - १ 

१] न्यू मूर या बेटावरून सध्या कोणत्या दोन देशामध्ये वाद सुरु आहे?
१] भारत आणि चीन २] भारत आणि पाकिस्तान ३] भारत आणि बांगलादेश ४] भारत आणि श्रीलंका

२] स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार [ नोटा ] उपलब्द करून देणारे देशातील पहिले राज्य आहे?
१] मध्य प्रदेश २] राजस्थान ३] छत्तीसगढ ४] महाराष्ट्र

३] १,१,२०१४ रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या होती?
१] ९.५० कोटी २] ८.२५ कोटी ३] ७.८९ कोटी ४] ६.७५ कोटी

४] खालील विधाने विचारात घ्या :
१] मा. राष्ट्र्पतीने लोकपाल विधेयक २०१३ ला १ जानेवारी २०१४ रोजी मान्यता दिली.
२] लोकपाल यांच्या न्यायाधिकारात पंतप्रधान, मंत्री व खासदार येतात.
१] विधान १ बरोबर २ चूक २] विधान १ चूक २ बरोबर ३] दोन्ही १ आणि २ बरोबर ४] दोन्ही १ आणि २ चूक

५] साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मराठीसाठी निवड समितीचे सद्यस्य कोण होते?
१] डॉ सदानंद मोरे २] डॉ नागनाथ कोतापल्ले ३] वसंत आबाजी डहाके ४] प्रा. विलास खोले
१] १,२,३ २] २,३,४ ३] १,२,४ ४] १,३,४

६] २०१३ मध्ये मंगळयान हे कोणत्या ठिकाणावरून सोडवण्यात आले?
१] भुवनेश्वर २] बंगळुरू ३] श्रीहरीकोटा ४] हैद्राबाद

७] जागतिक वारसा स्थळ यादीत महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
१] शनिवारवाडा आणि शिंद्यांची छत्री.
२] अजिंठा आणि वेरूळ
३] कासचे पठार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
४] नांदेड येथील गुरुद्वारा आणि ज्ञानेश्वराची समाधी
१] १,२ २] २,३, ३] ३,४ ४] १,४

८] प्लॅनींग अँड दि पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले?
१] डॉ वि. म. दांडेकर २] प्रो अमर्त्य सेन ३] डॉ नरेंद्र जाधव ४] डॉ बी एस मिन्हास

९] झुम्पा लहरी यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य ठरेल?
१] त्या ' भारत पाक कथा कादंबरीकर आहेत ' आहेत.
२] मॅन बुकर पररतोषिकांच्या अंतिम सहपुस्तकात २०१३ मध्ये त्यांच्या पुस्तकाशी निवड झाली.
३] त्यांच्या इंटरप्रिंटर या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
४] वरीलपैकी सर्व

१०] देशातील घन कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केला?
१] पिंपरी चिंचवड महानगरपालिका
२] पुणे महानगरपालिका
३] मुंबई महानगरपालिका
४] ठाणे महानगरपालिका

११] वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे?
१] भंडारा २] ठाणे ३] गडचिरोली ४] चंद्रपूर

१२] महाराष्ट्रात लॉ यूनिव्हर्सिटीची स्थापना कुठे करण्यात येणार नाही?
१] नागपूर २] औरंगाबाद ३] मुंबई ४] पुणे

१३] भारतीय घटनेतील १२० वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे?
१] न्यायालयीन नियुक्ती २] सहकार ३] शिक्षण ४] निवडणूक सुधार

१४] डॉ नरेंद्र दाभोलकरांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
१] विचार तर कराल २] सामाजिक श्रद्धा ३] तिमिराकडून तेजाकडे ४] ठरलं ...... डोळस व्हायचच

१५] देशातील राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी '' कृषी वसंत २०१४ '' कुठे भरली होती?
१] पुणे २] अकोला ३] इंदोर ४] नागपूर

१६] ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या खालील विधानांचा विचार करा?
१] तो ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
२] ग्रामपंचायतीच्या बैठकी बोलाविणे व अध्यक्षस्थान भूषविणे
३] ग्रामपंचायतीच्या ठरावांची व निर्णय अंमलबजावणी करतो.
४] अकार्यक्षमता, अयोग्यवर्तन, भ्रष्टाचार या कारणावरून स्थायी समिती त्याला पदभ्रष्ट करू शकते.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१] केवळ १ २] केवळ २ आणि ३ ३] केवळ १,२,३ ४] वरील सर्व

१७] राज्यलोकसेवा आयोगाच्या सदस्याचा पदाचा कार्यकाळ समाप्तीनंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
२] तो केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सद्यस्य म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
३] तो त्याच राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र असतो.
४] तो अन्य कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीला पात्र नसतो.

१८] राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
१] त्याची नियुक्ती संबंधित घटकराज्यांच्या राज्यपालांकडून होते.
२] त्याच्याकडे सोपवलेल्या बाबी संबंधाने तो राज्यसरकारला कायदेशीर सल्ला देतो.
३] जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्यविधिमंडळापुढे भाषण करू शकतो.
४] विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो.

१९] खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत सुधारणे संदर्भात नुकतेच कोणते महत्वपूर्ण निर्णय दिले?
१] इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर
२] EVM वर आणि मतपत्रिकेवर नोटा [ यापैकी कुणीही नाही ] पर्याय.
३] निवडणूक ओळखपत्र
४] गुन्हा अपराध सिद्ध झाल्याच्या दिनांकापासून संसद सद्यस्य खासदार, राज्य विधिमंडळाचा सद्यस्य आमदार अपात्र ठरवितो.
१] १ फक्त २] १ आणि ४ ३] १,२,३ ४] २ आणि ४

२०] भूमी अधिग्रहण, पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा - २०१३ मधील खालील तरतुदींचा विचार करा :
१] भूमी अधिग्रहणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे.
२] अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षापर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.
३] पुनर्वसनानंतरच भूमी अधिग्रहित करता येईल.
४] ग्रामीण क्षेत्रातून भूमी मालकाला बाजारभावाच्या चार पटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.
वरील विधानापैकी कोणते विधाने बरोबर आहे?
१] केवळ १ आणि २ २] केवळ २ आणि ३ ३] केवळ ३ आणि ४ ४] २,३ आणि ४

२१] खालील विधानांचा विचार करा:
१] डॉ बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
२] श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सद्यस्य होते.
१] २ बरोबर आहे २] १ बरोबर आहे ३] १ आणि २ बरोबर आहेत ४] १ आणि २ दोन्ही चूक आहेत

२२] कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत संदर्भात जुळणी करा?
१] निवडावयाची एकूण सद्यस्यसंख्या   १] २९२
२] संस्थानिक राज्याचे प्रतिनिधी   २] ४
३] उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी  ३] ९३
४] प्रांताचे प्रतिनिधी  ४] ३८९
१] ४,३,२,१ २] १,२,३,४ ३] २,१,४,३ ४] ३,४,१,२

२३] उद्देशपत्रिकांची खालील वर्णन आणि विद्वान यांची जुळणी करा?
१] राजकीय कुंडली १] पंडित ठाकूरदास भार्गव
२] कल्याणकारी राज्याची अचंभित करणारी तत्वे २] एम. व्ही. पायली
३] उत्कृष्ट गद्य काव्य ३] के. एम. मुन्शी
४] अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा ४] आचार्य जे. बी. कृपलानी
१] ३,४,१,२ २] १,२,३,४ ३] २,१,४,३ ४] ४,३,२,१

२४] ग्रामसभेच्या संबंधित खालील विधानांचा विचार करा?
१] तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर होय.
२] ७३ व्या राज्यघटना दुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आहे.
३] ग्रामसभेत, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रास वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होते.
४] वित्तीय वर्षांमध्ये ग्रामसभेच्या चार बैठका घ्याव्या लागतात.
१] केवळ १ २] केवळ २ आणि ३ ३] केवळ १,२,३ ४] वरील सर्व

२५] राज्यपालांचे अधिकार व अधिकार प्रदान करणारी कलमे यांची जुळणी करा.
१] विधानसभेत अँग्लो इंडियन जमातीच्या     १] १६१
प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतात
२] राज्यसरकारचे वार्षिक अंदाजपत्रक विधान   २] २०७
सभेपुढे सादर करण्यास सांगणे
३] विधानसभेत अर्थविधेयक मांडण्याची शिफारस करणे ३] २०२
४] त्याला दया दाखविण्याचा विशेषाधिकार आहे ४] ३३३
१] ४,३,२,१ २] १,२,३,४ ३] ३,४,१,२ ४] २,१,४,३

२६] पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लिहा?
१] समाजवादी पक्षांची स्थापना
२] काँग्रेसचे पाटणा अधिवेशन
३] श्वेतपत्रिका
४] तिसरी गोलमेज परिषद
१] ३,२,१,४ २] ४,३,२,१ ३] १,४,३,२ ४] २,१,४,३

२७] ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी कोणत्या कायदयान्वये संपुष्टात आली?
१] १७९३ चा सनदी कायदा
२] १८१३ चा सनदी कायदा
३] १७७३ चा नियमनाचा कायदा
४] १८५८ च्या भारताच्या सुशासनाचा कायदा

२८] १८९० मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय सभेच्या ब्रिटिश समिती मध्ये पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या?
१] दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, ब्रॅंडलो, ऍडम्स,हॉवर्ड
२] यूल, ह्यूम, ऍडम्स, नॉरटॉन, हॉवर्ड
३] ह्यूम, टिळक, कॅंपबेल, ब्रॅडलॉ, नॉरटॉन
४] यूल, ह्यूम, ब्रॅडलॉ, नॉरटॉन, कॅंपबेल

२९] खालीलपैकी १९३५ च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिट्ये कोणती?
१] प्रांतीय स्वायत्तता २] संघराज्याचे न्यायालय ३] केंद्रीय द्विदल राज्यपद्धती ४] दोन सभागृह असलेले संघीय कायदे मंडळ
१] १ आणि ४ फक्त २] १,३,४ फक्त ३] १,२,३,४ ४] २ आणि ३ फक्त

३०] जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
१] एम जी रानडे  १] जमखिंडी
२] जी जी आगरकर २] टेम्भू
३] वि आर शिंदे ३] पुणे
४] जी एच देशमुख ४] निफाड

३१] पंडित रामाबाईंशी निगडित चुकीचे विधान ओळखा:
१] शारदासदान आणि मुक्तिसदनाची स्थापना
२] स्त्रीकोश या पुस्तकातून स्त्रियांचे वर्णन केले.
३] निराश्रित विधवा स्त्रीयांसाठी कृपासदन, प्रितिसदन
४] त्यांच्या कार्याबद्दल कैसर इ हिंद ही पदवी बहाल

३२] जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा:
१] अखिल भारतीय ट्रेड युनियन १] १९३६
२] अखिल भारतीय किसान काँग्रेस २] १९२०
३] गिरणी कामगार संघ ३] १९१८
४] अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन ४] १९२८
१] २,१,४,३ २] ३,४,१,२ ३] २,१,३,४ ४] १,२,३,४

३३] मुस्लिम लीगने मुक्ती दिन केव्हा साजरा केला?
१] १९२६ मध्ये जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमाविले.
२] १९२९ मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर
३] १९३२ मध्ये सरकारने काँग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा
४] १९३९ मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले, त्याचा निषेध म्हणून

३४] पुढीलपैकी कोणती व्यक्ती\कोणती व्यक्ती १८५७ च्या उठावाशी संबंधित नाही\नाहीत?
१] पेठचा राजा भगवंतराव २] अजिजन नर्तिका ३] गुलमार दुबे ४] काश्मिरचा राजा गुलाबसिंग
१] १ आणि २ २] २ आणि ४ फक्त ३] १,२,३ फक्त ४] ४ फक्त

३५] पुढीलपैकी कोणत्या गोष्टी वि. दा. सावरकरांनी समाज सुधारण्यासाठी केल्या?
१] विविध जातीतील स्त्रियांचे हळदी-कुंकू कार्यक्रम योजले.
२] स्पृश्य -अस्पृश्य यांचे एकत्र भोजनाचे कार्यक्रम योजले.
३] आंतर - जातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
४] धर्मांतर केलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेण्यासाठी शुद्धीकरण चळवळ राबविली.
१] १, ३ २] २ फक्त ३] २,३,४ ४] वरील सर्व

३६] पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरु केली?
१] नंदाताई गवळी २] जाईबाई चौधरी ३] वेणूताई भटकर ४] तुळसाबाई बनसोडे

३७] १९ व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे?
१] दादाभाई नौरोजी २] न्या एम जी रानडे ३] रोमेशचंद्र दत्त ४] आर सी मजुमदार
१] १ फक्त २] १ आणि २ ३] १,२ आणि ३ ४] १ आणि ४

३८] खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा:
१] राष्ट्रसभेची स्थापना १८८५ मध्ये झाली.
२] राष्ट्रभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले होते.
३] राष्ट्रसभेचे जनक अॅलन ह्यूम होते.
४] इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर राष्ट्रसभेच्या नेत्यांची दृढ श्रद्धा होती.

३९] पुढील घटनांची कालक्रमानुक्रमे मांडणी करा:
१] नेहरू रिपोर्ट २] सायमन कमिशन ३] मुडीमन कमिशन ४] प्रांतीय द्विदलशासन पद्धती
१] १,२,३,४ २] ४,३,२,१ ३] ४,२,३,१ ४] २,३,१,४

४०] 'द ग्रेट लिबेरियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
१] अशोक कोठारी २] अशोक मेहता ३] डॉ एस एन सिन्हा ४] वि. डी. सावरकर

४१] महाराष्ट्रातील जवळपास कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
१] तापी २] वैनगंगा ३] नर्मदा ४] कृष्णा

४२] महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोडया लावा.
१] खेड १] रायगड, अहमदनगर
२] कर्जत २] रत्नगिरी, पुणे
३] कळंब ३] नाशिक, अमरावती
४] नंदगाव ४] उस्मानाबाद, यवतमाळ
१] २,४,१,३ २] १,२,३,४ ३] २,१,४,३ ४] ४,३,२,१

४३] खालील यादीतील योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायामधून योग्य पर्याय निवडा:
१] मुऱ्हा १] उत्तर प्रदेश
२] भादवरी २] पंजाब
३] महेसाणा ३] हरियाणा
४] निलीरावी ४] गुजरात
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] २,४,१,३ ४] ३,१,४,२

४४] खालील यादीमधून योग्य जोड्या जुळवा व खाली दिलेल्या यादीतील पर्यायातून योग्य उत्तर निवडा:
१] सिंधुदुर्ग २] ९३२
२] रत्नगिरी २] ९२७
३] नाशिक ३] ११३६
४] नागपूर ४] १०९७
१] १,२,३,४ २] २,३,४,१ ३] ३,४,१,२ ४] ४,३,२,१

४५] भारतातील कोणत्या उद्योगधंद्यात 'सनराईस इंडस्ट्री' असे म्हणतात?
१] खत उद्योगधंद्यात २] अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंदा ३] लोह पोलाद उद्योगधंदा ४] सिमेंट उद्योगधंदा

४६] खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो?
१] प्रत्यावर्त २] पश्चिमी चक्रवात ३] मान्सूनची माघार ४] नैऋत्य मान्सून

४७] धबधबे आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या लावा:
१] मार्लेश्वर १] सातारा
२] ठोसेघर २] रत्नगिरी
३] सौताडा ३] अहमदनगर
४] रंधा ४] बीड
१] २,३,१,४ २] ४,३,२,१ ३] १,४,३,२ ४] २,१,४,३

४८] राष्ट्रीय महामार्ग क्र ६ व ७ खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात?
१] भोपाळ २] हैदराबाद ३] नागपूर ४] रायपूर

४९] खालील आदिवासी जमातीच्या त्यांच्या राहण्याच्या प्रदेशानुसार जोडया जुळवा व खालील पर्यायांमधून योग्य उत्तर निवडा :
१] गोंड १] अमरावती जिल्हा
२] भिल्ल २] ठाणे जिल्हा
३] कोरकू ३] धुळे व नंदुरबार जिल्हे
४] वारली ४] चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे

५०] खालील विधानांचा विचार करा :
१] सुवर्ण चतुर्भुज मार्ग दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता या प्रमुख शहरांना जोडतो.
२] उत्तर दक्षिण कॉरिडॉर [मार्ग] हैद्राबाद मधून जातो.
वरील कोणते विधाने बरोबर आहेत?
१] फक्त १ २] फक्त २ ३] १ आणि २ दोन्ही ४] १ आणि २ दोन्हीही नाहीत


उत्तरे - १] ३, २] ४, ३] ३, ४] ३, ५] ३, ६] ३, ७] २, ८] ४, ९] २, १०] २, ११] ३, १२] ४, १३] १, १४] २, १५] ४, १६] ३, १७] ४, १८] ४, १९] ४, २०] ४, २१] २, २२] १, २३] १, २४] ४, २५] १, २६] २, २७] २, २८] २, २९] ३, ३०] ३, ३१] २, ३२] १, ३३] ४, ३४] ४, ३५] ४, ३६] २, ३७] ३, ३८] २, ३९] २, ४०] २, ४१] २, ४२] ३, ४३] ४, ४४] ४, ४५] २, ४६] २, ४७] ४, ४८] ३, ४९] ४, ५०] ३.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.