गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

MPSC राज्यसेवा अंतर्गत पदे

MPSC राज्यसेवा अंतर्गत पदे - गट [अ व ब] 

* राज्यसेवेमार्फत राज्य शासनातील गट अ व ब संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. 

* या परीक्षेद्वारे गट अ अंतर्गत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस उपायुक्त, तहसीलदार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपनिबंधक सहकारी संस्था, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी [उच्च श्रेणी], महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, मुख्याधिकारी [नगरपरिषद व नगरपालिका], अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदावरील अधिकाऱ्याची नियुक्ती होते.

* या परीक्षेद्वारे गट ब अंतर्गत येणारी पदे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अंतर्गत पदे, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी गट ब, उपाधीक्षक सहाय्यक निबंधक अधिकारी, भूमी अभिलेख, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नायब तहसीलदार ही पदे या अंतर्गत येतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.