बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

MPSC कर सहायक विक्रीकर विभाग अभ्यासक्रम

MPSC कर सहायक [ गट क ] विक्रीकर विभाग अभ्यासक्रम 

परीक्षा योजना 

* या पदासाठी फक्त लेखी परीक्षा घेण्यात येते.

* या प्रश्नपत्रिकेचे विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणित चाचणी, पुस्तकपालन व लेखाकर्म हे विषय.

* प्रश्नपत्रिकेचा दर्जा - बारावी व पदवी असा राहील.

* प्रश्नपत्रिकेचे माध्यम - मराठी व इंग्रजी

* प्रश्नसंख्या - २००, एकूण गुण ४०० राहतील.

* प्रश्नपत्रिकेचा कालावधी - दोन तास राहील.

* प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी राहील.

अभ्यासक्रम 

* मराठी - व्याकरण, शब्दसंग्रह, सर्वसामान्य वाक्यरचना, म्हणी व वाक्प्रचार, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

* इंग्रजी - Common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phreses and their meaning and comprehenstion of passage.

* सामान्य ज्ञान - आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा.

* महाराष्ट्राचा भूगोल

* नागरिकशास्त्र

* भारतीय राज्यघटना

* पंचवार्षिक योजना

* चालू घडामोडी

* बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणितीय कौशल्य

* पुस्तकपालन व लेखाकर्म

* आर्थिक सुधारणा व कायदे 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.