मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

MPSC दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी - २०१६

MPSC दिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी - २०१६

पदाचे नाव - न्यायदंडाधिकारी

एकूण पदे - १३१

शैक्षणिक पात्रता - विधी शाखेतील पदवी व ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - २१ ते ४५ वर्ष

वेतनश्रेणी - २७,७००-४४७७० रु

परीक्षा पद्धत - मुख्य परीक्षा २०० गुण, मुलाखत ५० गुण

परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - ५२३ रु, इमाव ३२३ रु

अंतिम तारीख - १-९-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.