मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय - तलाठी पदभरती

परभणी जिल्हाधिकारी कार्यालय - तलाठी पदभरती 

पदाचे नाव - तलाठी \ लिपिक

एकूण पदे - २६

शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT

वयोमर्यादा - १८ ते ३८, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे शिथिल

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु , इमाव १५० रु

वेतनश्रेणी - ५२००-२०२०० रु

अंतिम तारीख - २४-८-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.parbhani.nic.in या संकेतस्थळावर करावा






0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.