बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

इंटरनेट युजर २०२० पर्यंत दुप्पट होणार

इंटरनेट युजर २०२० पर्यंत दुप्पट होणार

* इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २०२० पर्यंत ७३ कोटीच्या घरात जाईल असा अंदाज एका पाहणीत वर्तविला आहे.

* नॅसकॉम व अकमाई टेक्नॉलॉजीचे हि पाहणी केली असून, इंटरनेट युजरची संख्या येत्या तीन वर्षात दुप्पट होईल असे वर्तविण्यात येत आहे.

* सध्या देशात ३५ कोटी इंटरनेटचा वापर करणारे लोक आहेत, ग्रामीण भागात इंटरनेट वापरकरणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

* २०२० पर्यंत एकूण युजरपैकी जवळपास ७५% युजर हे ग्रामीण भागातील असतील, असे अहवालात म्हटले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.