गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

आता स्मार्टफोनद्वारे बँकिंग व्यवस्था - २०१६

आता स्मार्टफोनद्वारे बँकिंग व्यवस्था - २०१६

* मोबाईल फोनवरून पेमेंट करण्याची सोय उपलब्द करून देणारी युनिफाईड पेमेंट इंटरफेस हि यंत्रणा लाईव्ह झाली असून, सध्या २१ बँकांसाठी उपलब्द करून देण्यात आली आहे. अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [NPCI] या संस्थेने दिली.

* हि सुविधा व्हर्च्युयल पेमेंट ऍड्रेस व्यवस्था उपलब्द करून देते, त्यातून पैशाची मागणी व पैसे अदा करता येतात, सिंगल क्लिकवर देवाणघेवाण पार पाडता येता
त.

* या व्यवस्थेद्वारे युपीआय अँप आता बँकांमार्फत गुगल प्ले स्टोर वर उपलब्द करून देण्यात येत आहे. यात सध्या आंध्र बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, भारतीय महिला बँक, कॅनरा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनियन बँक ऑफ इंडिया, विजया बँक, यांचा समावेश असेल.

* ऑनलाईन शॉपिंग, युटिलिटी बिले, शाळेचे शुल्क इत्यादी अनेक व्यवहारासाठी रोख रक्कम देण्याऐवजी युपीआय चा वापर करण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.