रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

इंटरनेटला २५ वर्षे पूर्ण

इंटरनेटला २५ वर्षे पूर्ण 

* २३ ऑगस्ट १९९१ मध्ये इंटरनेट सर्वप्रथम खुले करण्यात आले.

* इंटरनेट हे संगणकाच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्क्स चे मिळवून बनलेले प्रचंड मोठे नेटवर्क आहे, त्याला WWW - वर्ल्ड वाईड वेब असे संबोधतात.

* सर्वप्रथम १९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या प्रोजेक्टरने इंटरनॅशनल संगणक नेटवर्क विकसित केले होते.

* जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय.

* १९९२ मध्ये स्वित्झर्लंड येथे सेंटर फॉर उरोपीन न्यूक्लिअर रिसर्च अर्थात [CERN] वेब अर्थात वर्ल्ड वाईड वेब आपल्या पर्यंत पोहोचले.

* आज २१ व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचे इंटरनेट एक प्रभावी माध्यम बनले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.