रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर पदभरती - २०१६

अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर पदभरती - २०१६

पदाचे नाव - वर्ग ३ संवर्गातील विविध पदे

एकूण पदे - १७

शैक्षणिक पात्रता - पदवी, बारावी, MSW, BSW,MS-CIT

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

वेतनश्रेणी - पदानुसार राहील

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु

अंतिम तारीख - ८-९-२०१६

ऑनलाईन अर्ज - http://m
aharecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर करावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.