शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

कृष्णद्रव्याने भरलेली दीर्घिका सापडली - २०१६

कृष्णद्रव्याने भरलेली दीर्घिका सापडली - २०१६

* कृष्णद्रव्याने पूर्णपणे भरलेली दीर्घिका खगोलवैज्ञानिकांना सापडली असून कृष्णद्रव्य कधी दिसत नसते, पण विश्वाचा ९० % भाग त्याने व्यापलेला आहे.

* ड्रॅगनफ्लाय ४४ असे या दिर्घिकीचे नाव असून ती आकाराला आकाशगंगेएवढी आहे, आपल्या आकाशगंगेभोवती एक प्रभामंडळ आहे तसेच या दीर्घिकेभोवती आहे.

* ताऱ्याचा वेग हे दीर्घिकेचे वस्तुमान दर्शविणारा आहे, तारा जितक्या वेगाने फिरतो तितके दीर्घिकेचे वस्तुमान जास्त असते.

* या दीर्घिकेचे वस्तुमान सूर्याच्या एक ट्रिलियनपट जास्त तर आकाशगंगेच्या इतकेच असते, त्याचा अर्थ ड्रॅगनफ्लायवर दिसतो.

* ताराच्या मनिर्मितीत ९९.९ टक्के वस्तुमान हे कृष्णद्रव्याचे असते, ते दिसत नसते. पण विश्वाचा ९०% भाग त्याचाच बनलेला आहे. कृष्णद्रव्याने भरलेल्या दीर्घिकांचा शोध हा तसा नवा शोध नाही.

* पण त्या दीर्घिका ४४ पेक्षा १० हजारपट कमी वस्तुमानाच्या आहेत, हे संशोधन अस्ट्रोफिजिकल जनरल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.