मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

जिल्हाधिकारी नागपूर - तलाठी ११ पदे

जिल्हाधिकारी नागपूर - तलाठी ११ पदे 

पदाचे नाव - तलाठी

एकूण जागा - ११ पदे

शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - ५२००-२०२०० [ २४०० - ग्रेड पे ]

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग २००, राखीव प्रवर्ग १००

अंतिम तारीख - २१ ऑगस्ट २०१६

ऑनलाईन अर्ज - www.nagpur.nic.in व www.collectorngp.in संकेतस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.