रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

मुंबई महानगरपालिका अग्निशमनदल विभाग पदभरती - २०१६

मुंबई महानगरपालिका अग्निशमनदल विभाग पदभरती - २०१६

पदाचे नाव - अग्निशामक

पदाची संख्या - ७७४ पदे

शैक्षणिक पात्रता - १२ वी, ५०% पेक्षा जास्त

वयोमर्यादा - २०-२५ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल

अंतिम तारीख - २-९-२०१६

निवड पद्धत - सरळसेवा भरती [ शैक्षणिक व मैदानी चाचणी ]

भरती ठिकाण - बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्र, गोराई रोड, मुंबई


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.