शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

रियोमध्ये पी व्ही सिंधूला रौप्य पदक - २०१६

रियोमध्ये पी व्ही सिंधूला रौप्य पदक - २०१६

* अतिशय चुरशीच्या लढतीत क्षणोक्षणी रोमांच उभे करणाऱ्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने पी व्ही सिंधूला हरवले खरे पण रौप्य पदक [चांदीचे पदक] मिळवणारी ती भारतीयांसाठी गोल्डन गर्ल बनली.

* ऑलिम्पिक मध्ये अंतिम फेरी गाठून बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली.

* सिंधूने आज मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे ऑलिम्पिक एकूण वैयक्तिक रौप्य पदक आहे. यापूर्वी नेमबाज राज्यवर्धन सिंग राठोड अथेन्स, विजयकुमार लंडन, सुशीलकुमार यांनी तीन रौप्य पदके मिळविली आहेत.

* भारताची ती आतापर्यंतची सर्वात युवा ऑलिम्पिक पदक विजेती आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.