मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

मातृत्व रजा विधेयक - २०१६

मातृत्व रजा विधेयक - २०१६

* प्रसूतीनंतर महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवडे म्हणजेच ६ महिन्याची प्रसूती रजा देण्यासंदर्भात मातृत्व रजा विधेयक २०१६ राज्यसभेत पारित करण्यात आले आहे.

* भारतीय लेबर कॉन्फरन्सने सध्याच्या १२ ऐवजी २४ आठवड्याच्या मातृत्व रजेची शिफारस केली होती. केंद्राने त्यात आणखी दोन आठवड्यांची वाढ केली आहे.

* किमान ५० कामगार असलेल्या प्रत्येक कंपनीला या कायद्याची अंमलबजावणी व पाळणाघराची व्यवस्था करणे सक्तीचे करण्यात आले.

* राजेशिवाय संबंधित मातांना दरमहा साडेतीन हजार रुपये बोनस देण्याचीही तरतूद यात आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.