गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

सौरमालिकेबाहेर पृथ्वीसारखा ग्रहाचा शोध - २०१६

सौरमालिकेबाहेर पृथ्वीसारखा ग्रहाचा शोध - २०१६

* शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा जीवसृष्टीला पोषक असा ग्रह शोधून काढला आहे, या ग्रहाचे तापमान त्याच्या पृष्ठभागावर पाणी द्रव रूपात अस्तित्वात राहू शकेल.

* यामुळे सौरमालिकेबाहेर व ग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, हा ग्रह प्रॉक्झीमा सेंटाउतारा ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो. तो डोळ्यांनी दिसत नसला तरी तो आपल्यापासून ४.२ प्रकाशवर्ष इतका इतक्या अंतरावर आहे. हा ग्रह सूर्याच्या जवळील ग्रहांजवळील ग्रहासोबत प्रदक्षिणा घालत आहे.

* या ग्रहाला प्रॉक्सिमा 'बी' असे नाव देण्यात आले असून, तो ग्रह खडकाळ असून त्यावर वातावरण व पाणी असण्याची शक्यता आहे असे नेचर या मासिकाने सांगितले आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.