मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम - २०१६

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम - २०१६

* नॉटिंगहॅम येथे चालू असलेल्या इंग्लंड - पाकिस्तान यांच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने पाकिस्तान विरुद्ध ५० षटकात ३ गडीच्या मोबदल्यात ४४४ धावा करून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम केला.

* इंगलंडच्या ऍडम्स हेल्स व रूट या दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत हेल्सने १७१ तर रूटने ८५ धावा काढल्या. बटलरने यात ९० धावांचे योगदान दिले.

* यापूर्वी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणायचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता, श्रीलंकेने नेदरलँड विरुद्ध खेळताना २००६ मध्ये ५० षटकात ४४३ धावा केल्या होत्या.

* यानंतर आफ्रिकेने तीन वेळा ४३५ धावा काढल्या होत्या, आफ्रिकेने वेस्टइंडिज विरुद्ध ४३९ तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि भारताविरुद्ध ४३८ धावा केल्या होत्या.

  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.