मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

श्रीमंतांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर - २०१६

श्रीमंतांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर - २०१६ 

* भारतातील काही भागात दोन वेळचे जेवणसुद्धा मिळत नसेल तरी एका सर्वेक्षणांवर जगातील १० श्रीमंतांच्या यादीत भारताने स्थान मिळवले आहे.

* भारतातील एकूण व्यक्तिगत संपत्तीत ५६०० अब्ज डॉलर आहे, अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

* न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारत ७ व्या स्थानावर आहे, कॅनडा ८, ऑस्ट्रेलिया ९,इटली १०, व्या स्थानावर आहे.

* पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत एकूण व्यक्तिगत संपत्ती ४८,००० अब्ज डॉलर्स आहे, चीन दुसऱ्या व जपान तिसऱ्या स्थानावर आहे.

* भारताने लोकसंख्येच्या बळावर या यादीत स्थान मिळवले आहे, फक्त दोन कोटी २० लाख असलेल्या या यादीत झेप कौतुकास्पद आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.