मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

बँक ऑफ महाराष्ट्र - २०१६ पदभरती

बँक ऑफ महाराष्ट्र - २०१६ पदभरती 

पदाचे नाव - अधिकारी, क्लर्क 

एकूण पदसंख्या - १३१५

शैक्षणिक पात्रता - MBA, आणि पदवी 

वयोमर्यादा - अधिकारी २३ ते ३२ वर्षे, क्लर्क - १८ ते २८ वर्षे 

अर्जाची अंतिम तारीख - ६-९-२०१६

वेतनश्रेणी - नियमानुसार 

ऑनलाईन अर्ज - bankofmaharashtra.in वर करावा. 


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.