बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

देशातील महिला अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर - २०१६

देशातील महिला अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर - २०१६

* केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने नुकतीच महिलांच्या अत्याचाराविषयी एक आकडेवारी प्रसिद्ध केली त्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे.

* देशातील महिलांवरील २०१५ मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारात एकूण घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे १३% गुन्हे महाराष्ट्रात झाले, त्यापाठोपाठ मध्यप्रदेश ९.९, तर उत्तर प्रदेश ८.७, एवढे महिलावरील अत्याचार आहेत.

* तसेच महिलांच्या अत्याचारात सर्वाधिक गुन्हे असणारी शहरे अनुक्रमे - दिल्ली - १,७३,९४३, मुंबई - ४२९४०, बंगळुरू ३५५७६, अहमदाबाद - १५९६४, पुणे - १५३४९, भोपाळ - १४८५७, चेन्नई - १३४२२, नागपूर - ११०१८, औरंगाबाद ७०५१ गुन्हे दाखल झाले आहेत.

* गृह मंत्रालयाच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या क्राईम इन इंडिया २०१५ या अहवालात शहरात घडणाऱ्या गुन्ह्याविषयी माहिती देण्यात आली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.