बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

देशातील पहिली दहा हागणदारीमुक्त शहरे - २०१६

देशातील पहिली दहा हागणदारीमुक्त शहरे - २०१६

* केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने देशातील पहिली दहा हागणदारीमुक्त शहरांची यादी जाहीर केली आहे.

* देशातील पहिल्या दहा शहरात महाराष्ट्र राज्यातील पाच शहरांची नावे आहेत कागल, मुरगूड, पन्हाळा, वेंगुर्ला, पाचगणी ही शहरांची नावे आहेत. येत्या २ ऑकटोम्बर पर्यंत १०० शहरे हागणदारीमुक्त होणार आहेत.

* केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविले असून राज्यातील २६ महानगरपालिका, २२६ नगरपरिषदा, १२० नागरपंचायती, २०१७ पर्यंत हागणदारी मुक्त करण्यात येणार आहेत.

* राज्यातील हागणदारी मुक्त शहरे - कोल्हापूर, चिखलदरा, मुरुड जंजिरा, पेण, कर्जत, राजापूर, मालवण, काटोल, मोहपा, रामटेक, उमरेड, महादुवा, मुरमुद, गडहिंग्लज, कुरुंदवाड, कागल, वडगाव, जयसिंगपूर, सासवड, इंदापूर, जेजुरी, शिरूर, तळेगाव, रहिमतपूर, दुधनी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैंदर्गी, सांगोला, शिरपूर वडवाडे, फैजपूर, त्र्यंबक, शिर्डी, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, कराड, मलकापूर, पन्हाळा, कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर, वेंगुर्ला, खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, महाड, रोहा, माथेरान, भगूर, मेवाड, कुर्डुवाडी, करमाळा, मुबई शहरातील बी आणि सी वार्ड.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.