मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

महावितरण विज कंपनीत उपकेंद्र सहाय्यक - २५४२ पदे

महावितरण विज कंपनीत उपकेंद्र सहाय्यक - २५४२ पदे  

पदाचे नाव - उपकेंद्र सहाय्यक

एकूण जागा - २५४२ पदे

शैक्षणिक पात्रता - १० वी, १२ वी, ITI - वायरमन, इलेक्ट्रिशियन पदविका उत्तीर्ण

वयोमर्यादा - १८ ते २७ वर्षे, मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - तीन वर्षे कंत्राटी पद्धतीने - ९,०००, १०,०००, ११,०००

अर्जशुल्क  - खुला प्रवर्ग ४०० रुपये, मागासवर्ग २०० रुपये

अंतिम तारीख - २०-८-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.mahadiscom.in या संकेतस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.