रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

जिल्हाधिकारी चंद्रपूर तलाठी पदभरती - २०१६

जिल्हाधिकारी चंद्रपूर तलाठी पदभरती - २०१६ 

पदाचे नाव - तलाठी

एकूण पदे - १४

शैक्षणिक पात्रता - पदवी, MS-CIT

वयोमर्यादा - १८ ते ३८, मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

वेतनश्रेणी - ५०२०० ते २०२०० ग्रेड पे २४००

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, इमाव १५० रु

अंतिम तारीख - ३-९-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.chanda.nic.in या वेबसाईटवर करावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.