गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला - २०१६

जगातील सर्वात लांब काचेचा पूल खुला - २०१६ 

* चीनच्या हुनान प्रांतात बनलेला जगाचा सर्वात लांब आणि उंच काचेचा पूल शनिवारी पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे.

* हा काचेचा पूल ४३० मीटर लांब आणि ६ मीटर रुंद आहे, हा पूल पारदर्शक काचेचा असून जमिनीपासून ३०० मीटर उंचीवर ब्रिज नॅशनल पार्कच्या दोन टेंकड्यादरम्यान बनविण्यात आला आहे.

* पुलाने आपले अद्वैत डिझाईन मुळे १० विश्वविक्रम प्रस्थापित केले आहे, या पुलावर ८००० पर्यटकांची येण्याची अनुमती आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.