गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

जगातील सर्वात मोठ्ठ विमानाचे उड्डाण - २०१६

जगातील सर्वात मोठ्ठ विमानाचे उड्डाण - २०१६

* जगातील सर्वात मोठ्ठ विमान फ्लाईंग बॉम्ब ने उड्डाण घेतलं आहे, लंडनमधील कार्डियन एअरफिल्डवरून फ्लाईंग बॉम्बची यशस्वी चाचणी करण्यात आली.

* हे विमान बनवण्यासाठी १० वर्षाचा कालावधी लागला, विमानाच्या निर्मितीसाठी २५ दशलक्ष पाउंड म्हणजेच २.५ एवढा मोठा खर्च आला.

* ब्रिटनच्या हायब्रीड एअर व्हेईकल कंपनीने याच डिझाईन बनविले आहे, हेलियम गॅसवर उडणार हे विमान ताशी १४८ किमी वेगाने उडत.

* विशेष म्हणजे विमानाला उतरवण्याठी रनवेची गरज लागत नाही, या विमानाला पाण्यावरही उतरवता येते तसेच रिमोटने नियंत्रित करता येते.

* विमानात क्रूसोसोबत ४८ प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. तसच १० हजार टन सामानही उचलू शकतो, कोणत्याही प्रवासी जेट पेक्षा याची लांबी १५ मीटर जास्त असते.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.