बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

महाराष्ट्र - तेलंगणा ऐतिहासिक पाणी करार - २०१६

महाराष्ट्र - तेलंगणा ऐतिहासिक पाणी करार - २०१६

* दोन्ही राज्यांतर्गत ३ प्रकल्पांना मान्यता प्राणहिता नदीवर तुमडी हेटी सिंचन प्रकल्प, गोदावरी नदीवर मेडीगट्टा सिंचन प्रकल्प, पैनगंगा नदीवर चनाखा कोर्टा प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प बांधण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात आला.

* तुमडी हेटी धरणाची कमाल उंची १४८ मीटर, मेडीगट्टा धरणाची कमाल उंची १०० मीटर, महाराष्ट्राचा आपल्या पाण्यावर पूर्ण हक्क आणि महाराष्ट्रातील एकही गाव बुडणार नाही.

* या प्रकल्पामुळे यवतमाळ, गडचिरोली, जिल्ह्यातील ३०,००० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार तसेच यामुळे तेलंगणा तील १६ लाख ४० हजार एकरवर जमीन ओलिताखाली येणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.