मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

देशात शोचालय निर्मितीत महाराष्ट्र प्रथम - २०१६

देशात शोचालय निर्मितीत महाराष्ट्र प्रथम - २०१६

* स्वच्छ भारत शहर अभियानाची महाराष्ट्रात १५ जून २०१५ रोजी सुरवात झाली.

* राज्यातील नागरी वस्तीतील वाटचाल हागणदारीकडे सुरु असून त्यात महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

* महाराष्ट्रात ग्रामीण आणि शहरी असा संपूर्ण हागणदारी मुक्त होण्याचा मन सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.

* देशांर्गत पातळीवर तुलना करताना महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.

* महाराष्ट्रात आतापर्यंत १०० शहरे हागणदारीमुक्त झाली आहेत.

* या योजनेसाठी  लाभार्थ्याला जास्तीत जास्त १७ हजार आर्थिक मदत दिली जाते, यामध्ये केंद्र सरकार ४ हजार, राज्य सरकार ८ हजार, व स्थानिक स्वराज्य संस्था जास्तीत जास्त ५ हजार रुपये इतके अनुदान देतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.