मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

अकुशल कामगारांचे किमान वेतन प्रतिदिन ३५० रु - २०१६

अकुशल कामगारांचे किमान वेतन प्रतिदिन ३५० रु - २०१६

* देशातल्या १० केंद्रीय संघटनांनी २ सप्टेंबर २०१६ रोजी पुकारलेल्या संपामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिगर शेतमजूर कामगारांचे वेतन २४८ रुपयांवरून ३५० करण्यास मंजुरी दिली.

* तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली.

* तसेच असंघटित काम करणाऱ्या अंगणवाडी, आशा, मध्यान्न भोजन प्रकल्पाच्या सेविकांना सामाजिक सुरक्षिततेचे लाभ मिळून देण्यासाठी एक समिती विचाराधीन असून लवकरच तिचा अहवाल मिळेल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.