बुधवार, १७ ऑगस्ट, २०१६

रियोमध्ये साक्षी मलिकला पहिले कांस्य पदक २०१६


रियोमध्ये साक्षी मलिकला पहिले कांस्य पदक २०१६

* रियो ओलिंपिक मध्ये बारा दिवसाच्या प्रतीकेक्षणानंतर भारताला आज पहिले पदक मिळाले.

* महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात मल्ल साक्षी मलिकनं भारताला पहिले कास्य पदक मिळवून दिले.

* महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत साक्षी मलिकन किरझिकिस्तानच्या आयसुलु टिनीबेकोव्हावर ८-५ ने मात करत विजय मिळविला.

* कर्णम मल्लेश्वरी वेटलिफ्टिंग, मेरीकॉम बॉक्सिंग, सायना नेहवाल बॅडमिंटन, यांच्यानंतर साक्षी मलिक चौथी महिला खेळाडू बनली आहे.

* कुस्तीत देशासाठी पदक जिंकणारी साक्षी पहिलीच महिला मल्ल बनली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.