मंगळवार, १६ ऑगस्ट, २०१६

पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता - पदभरती २०१६

पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता - पदभरती २०१६

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता

पदाची संख्या - १९१ पदे

शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदाची पदवी

वयोमर्यादा - १८ ते ३८, ४३ वर्षापर्यंत शिथिल

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ८०० रु, इमाव ४०० रु

अंतिम तारीख - २५-८-२०१६

ऑनलाईन अर्ज - https://maharecruitment.mahaonline.gov.in या संकेस्थळांवर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.