सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

मुंबई ते दिल्ली आधुनिक टाल्गो ट्रेन

मुंबई ते दिल्ली आधुनिक टाल्गो ट्रेन 

* स्पॅनिश बनवटीची टाल्गो या ट्रेनची चाचणी घेण्यात आली असून लवकरच ही ट्रेन सुरु करण्यात येईल.

* या ट्रेनचा वेग ताशी १३० ते १५० किमी राहणार आहे, या वेगाने दिल्ली ते मुंबई हे अंतर ही ट्रेन १२ तास ३६ मिनिटात पार करू शकेल. हेच अंतर पार करण्यासाठी राजधानी एक्सप्रेसला १६ तास लागतात.

* टाल्गो हि स्पेनची कंपनी असून ही गाडी पूर्ण अल्युमिनियमची तयार करण्यात आली आहे, आणि प्रत्येक डब्याची किंमत ५ कोटी रुपये आहे.

* जर हिची यशस्वी चाचणी झाली तर अनेक रेल्वेमार्गावर हि रेल्वे सुरु करण्याचा मानस सरकारचा आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.