शुक्रवार, ८ जुलै, २०१६

संघ लोकसेवा आयोग(UPSC) 'स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-क'

संघ लोकसेवा आयोग(UPSC) 'स्टॅटिस्टिकल इन्वेस्टीगेटर ग्रेड-क' पदांसाठी सरळ भरती करणार आहे

एकूण पदे:  १७

पात्रता 
पदव्युत्तर पदवी(गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य-संख्याशास्त्र विषया सह )

इष्ट पात्रता: 
१. पदव्युत्तर पदवी किमान दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण
२. सांख्यिकीय माहिती गोळा करणे, विश्लेषण करणे आणि अर्थ लावणे याचा दोन वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा
३० वर्षे 

ऑनलाईन अर्ज
www.upsc.nic.in या संकेतस्थळावर करावा.

अंतिम दिनांक 
१४ जुलै २०१६

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.