शनिवार, २३ जुलै, २०१६

STI सराव प्रश्नपत्रिका - ३

STI सराव प्रश्नपत्रिका - ३  

1] वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते?
१] अर्थमंत्री २] प्रधानमंत्री ३] राष्ट्रपती ४] लोकसभा अध्यक्ष

२] भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रिकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे?
१] ७३,७४ वी घटना दुरुस्ती २] ४२,४३ वी घटना दुरुस्ती ३] ४५,४६ वी घटना दुरुस्ती ४] ७५,७६ वी घटना दुरुस्ती

३] ओ. बी. सी. चळवळ - - - - -  - - यामुळे प्रभावित झाली?
१] मंडळ आयोगामुळे २] महाजन आयोगामुळे ३] सरकारिया आयोगामुळे ४] फाजल अली आयोगामुळे

४] नियोजन विभागाचा प्रशासकीय विभाग कोण?
१] मुख्य सचिव २] नियोजन सचिव ३] अर्थ सचिव ४] गृह सचिव

५] कोणत्या वर्षी महाराष्टात पाहिले आघाडी सरकार स्थापन झाले?
१] १९७८ २] १९९५ ३] १९८९ ४] २००४

६] राज्य सेवेतील अधिकाऱ्यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा कोण आयोजित करते?
१] नियोजन मंडळ २] महाराष्ट्र लोकसेवा अयोग ३] संघ लोकसेवा आयोग ४] यापैकी कोणीही नाही

७] विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] मुख्यमंत्री २] राज्यपाल ३] स्पीकर ४] उपमुख्यमंत्री

८] विधानपरिषदेच्या सद्यस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे?
१] ६ वर्षाचा २] ३ वर्षाचा ३] ४ वर्षाचा ४] ५ वर्षाचा

९] राज्यातील मंत्र्यांचे वेतन भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] मुख्यमंत्री २] राज्यपाल ३] राज्य विधानसभा ४] राष्ट्रपती

१०] ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते?
१] जिल्हा परिषद २] राज्य सरकार ३] पंचायत समिती ४] केंद्र सरकार

११] महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरु करणारे गाव कोणते कोणते?
१] हिंगोली २] टेम्भाली ३] चाफळ ४] मलकापूर

१२] ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो?
१] ग्रामसेवक २] सरपंच ३] गट विकास अधिकारी ४] यापैकी कोणीही नाही

१३] ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी २] केंद्र सरकार ३] विभागीय आयुक्त ४] राज्य सरकार

१४] ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत होते?
१] राज्य लोकसेवा आयोग २] विभागीय आयुक्त ३] तहसीलदार ४] जिल्हा निवड समिती

१५] सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बळवंतराय मेहता समिती २] व्ही टी कृष्णमचारी लखमत जैन समिती ४] व्ही के राव समिती

१६] 'लखपती माझी कन्या' हा उपक्रम कोणत्या जिल्ह्यात सुरु झाला?
१] कोल्हापूर २] सातारा ३] जळगाव ४] लातूर

१७] २०११ चा पदमविभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
१] डॉ नरेंद्र जाधव २] डॉ भालचंद्र मुणगेकर ३] मॉन्टेकसिंग अहलुवालिया ४] यापैकी कोणीही नाही

१८] - - - - -  -  -  - येथे आयोजित न्यूक्लिअर न्यू बील्ड २०१० कॉन्फरन्स मध्ये भारत सहभागी झाला होता?
१] न्यू दिल्ली २] लंडन ३] पॅरिस ४] हॉंगकाँग

१९] स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो?
१] एच २ एन १ २] H१ N२ ३] H१N१ ४] यापैकी नाही

२०] मॅगेसेसे पुरस्कार कोणता देश देतो?
१] इंडोनेशिया २] भारत ३] फिलिपाइन्स ४] ब्रिटन

२१] खालीलपैकी केरळ मधील लोकप्रिय नृत्य कोणते होते?
१] कुचिपुडी २] कथकली ३] भरतनाट्यनम ४] भांगडा

२२] भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
१] न्यायमूर्ती राजेंद्र बाबू २] डॉ गिरीजा व्यास ३] न्यामूर्ती गोविंद प्रसाद माथूर ४] अण्णा हजारे

२३] खालीलपैकी कोणत्या खेळाशी कविता राऊत हे नाव जोडले आहे?
१] ऍथलेटिक्स २] कुस्ती ३] क्रिकेट ४] स्विमिंग

२४] कोसबाडच्या टेकडीवरून, हे आत्मचरित्र कोणी लिहिले?
१] गोदावरी परुळेकर २] स्नेहप्रभा प्रधान ३] मृणाल गोरे ४] अनुताई वाघ

२५] कोणत्या प्राण्याला ' राष्ट्रीय वारसा ' हा दर्जा भारत सरकारने बहाल केला?
१] हत्ती २] वाघ ३] सिंह ४] हरीण

२६] कोणत्या देशाकडे २०१० मध्ये सार्कचे अध्यक्षपद होते?
१] पाकिस्तान २] नेपाळ ३] भारत ४] भूतान

२७] भारताने २१ मार्च २०१० रोजी कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतली?
१] ब्राह्मोस २] अग्नी ३] त्रिशूल ४] नाग

२८] प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या हे - - - - -  - - या विमान कंपनीचे चेअरमन आहे?
१] स्पाईसजेट २] किंगफिशर ३] इंडिगो ४] जेटलाईट

२९] ' द थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफ ' या पुस्तकाचे लेखक - - - - -  -  - हे आहेत?
१] यशवंत सिन्हा २] चेतन भगत ३] अरुंधती रॉय ४] खुशवंत सिंग

३०] भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
१] नसीम झादी २] नवीन जिंदल ३] नवीन चावला ४] एस. वाय. कुरेशी

३१] राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला?
१] महाराष्ट्र २] कर्नाटक ३] पंजाब ४] बिहार

३२] २०११ चा स्वर भास्कर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
१] लता मंगेशकर २] आशा भोसले ३] सुमन कल्याणपुर ४] उषा मंगेशकर

३३] ५७ व्या राष्ट्रीय फिल्म महोत्सव मध्ये खालीलपैकी कोणत्या मराठी चित्रपटास ' उत्कृष्ट फिचर फिल्म ' हा पुरस्कार प्राप्त झाला?
१] नटरंग २] गंध ३] जोगवा ४] यापैकी नाही

३४] कोणता दिवस राष्ट्रीय पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो?
१] २५ जानेवारी २] ३१ जानेवारी ३] ८ जानेवारी ४] १२ जानेवारी

३५] महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी यांची नियुक्ती केली आहे?
१] डी शिवानंद २] डॉ रवींद्र शिसवे ३] विठ्ठल जाधव ४] प्रवीण दीक्षित

३६] इस्रोचे चेअरमन कोण आहेत?
१] ए. एस. किरण कुमार २] कस्तुरी रंगा ३] अब्दुल कलाम ४] के राधाकृष्णन

३७] रणबीर कपुर कोणत्या मोबाईल कंपनीच्या ब्रॅण्डचा ब्रॅंडम्बसीडार आहे?
१] नोकिया २] सॅमसंग ३] पॅनासॉनिक ४] आसूस

३८] महाराष्ट्राचे कोणते दोन मुख्यमंत्री विधानपरिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले?
१] शरद पवार,पृथ्वीराज चव्हाण
२] शिवाजिवराव पाटील, पृथ्वीराज चव्हाण
३] मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण
४] पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव चव्हाण

३९] कोणता देश नुकताच नाम संघटनेत सहभागी झाला आहे?
१] फिजी २] क्युबा ३] कोलंबिया ४] इजिप्त

४०] इन्फोसिसचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
१] विशाल सिक्का २] सुधामूर्ति ३] व्ही के कामत ४] एस डी शिबुलाल     

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.