शुक्रवार, २२ जुलै, २०१६

STI सराव प्रश्नपत्रिका - १

STI सराव प्रश्नपत्रिका - १

१] स्पायरोगरा - - - - - - - - शेवाळ आहे?
१] नील हरित २] हरित ३] लाल ४] रंगहीन

२] - - - - - - - वायू - ५७ सें पर्यंत थंड केल्यास तो स्थायी रूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क कोरडा बर्फ म्हणतात?
१] नायट्रोजन २] अमोनिया ३] हेलियम ४] कार्बन डाय ऑकसाइड

३] उच्चातानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे?
१] २.५ प्रति ग्रॅम २] ७.८ ग्रॅम ३] ५ ग्रॅम प्रतिग्रॅम ४] १.२ प्रति ग्रॅम

४] जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा विकसित होते या अभिक्रियेस - - - - - म्हणतात?
१] केंद्रीय संमीलन २] केंद्रीय विखंडीकरन ३] रासायनिक प्रक्रिया ४] संयोग प्रक्रिया

५] - - - - -- - रक्त गोठण्याची क्रिया सुरु होते?
१] श्वेत रक्तकणिका २] लसीका ३] लोहित रक्तकणिका ४] रक्तपट्टिका

६] स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी - - - - - -  -  या पद्धतीने होते?
१] शाकीय २] लैंगिक ३] शाकीय लैंगिक ४] शाकीय व लैंगिंक दोन्हीही नाही

७] जैव वायूमध्ये ६० प्रमाण - - -  - - - - वायूचे असते?
१] हायड्रोजन २] ऑक्सिजन ३] मिथेन ४] कार्बनडायॉकसाईड

८] सूर्यफूल हि - - - - - -  - - वनस्पती आहे?
१] अनावृत्तिबीजी २] एकबीजपत्री ३] नाचोदभिदी ४]द्विबीजपत्री

९] गोगलगाय या  - - - -- - - - संघात मोडते?
१] मोलुस्का २] अर्थोपोडा ३] इकायनोडर्माटा ४] नेमॅटोडा

१०] संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूमध्ये - - - - -  - -- असतो?
१] एकेरी बंध २] दुहेरी बंध ३] तिहेरी बंध ४] आयनिक बंध

११] - - --  - - -  हा सूर्यमालेतील सूर्याच्या सगळ्यात जवळ व आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान असतो?
१] शुक्र २] बुध ३] मंगळ ४] पृथ्वी  

१२] तुरटी - - - -  - - याच्यासाठी वापरतात?
१] विद्युत विलेपणासाठी २] रक्त प्रवाह थांबवण्यासाठी ३] शिल्प बनवण्यासाठी काच व रंग बनवण्यासाठी

१३] पेशींमधील - - - - -  - यांना पेशींचे केंद्रक म्हणतात?
१] हरीतलवक २] तंतूकणिका ३] रायबोसोम्स ४] लयकारिका

१४] एल.पी.जी मध्ये हे घटक असतात?
१] मिथेन आणि इथेन २] मिथेन ब्युटेन ३] ब्युटेन आयसोब्युटेन ४] हायड्रोजन व मिथेन

१५] पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य - - - - - - हे आहे?
१] Mg २] Na ३] Ne ४] He

१६] २० ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून ०.५ अँपीयर विद्युत धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात - - - - - - - - एवढे विभवांतर असते.
१] २ व्होल्ट २] १.५ व्होल्ट ३] १ व्होल्ट ४] १० व्होल्ट

१७] उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूंना ५ सेकंदानंतरचा वेग किती होईल?
१] ९८ मी\सें २] १२२.५ मी/सें ३] २४.५ मी/से ४] ४९ मी/से

१८] पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान ० से पासून ४ से पर्यंत वाढविले असता ते - - - - - - - ?
१] आकुंचन पावते २] प्रसरण पावते ३] काहीच बदल होत नाही ४] सुरवातीला आकुंचन पावते व नंतर प्रसरण पावते.

१९] MKS पद्धतीत दाबाचे एकक - - - - - - - असते?
१] न्यूटन २] डाइन ३] न्यूटन मी\से ४] डाइन मी\से

२०] - - - -  -  -  या किरणांना वस्तुमान नसते?
१] अल्फा २] बीटा ३] गॅमा ४] क्ष

२१] पालेगारांचा उठाव -- - - - - -  या भागात झाला?
१] दक्षिण भारत २] उत्तर भारत ३] गुजरात ४] ओरिसा

२२] खालील कोणती जोडी अचूक आहे?
१] १८५७  -  परवाना कायदा
२] १८५१  -  विधवा पुनर्विवाह कायदा
३] १८९०  -  संमती वयाचा कायदा
४] १८५८  -  भारताचा उच्च न्यायासंबंधी कायदा 

२३] १९०६ च्या राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
१] व्योमेशचंद्र बॅनर्जी २] दादाभाई नौरोजी ३] सुरेंद्रनाथ बॅनर्जीं ४] अॅलन ह्यूम

२४] महात्मा गांधींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला - - -  - - - -
१] असहकार चळवळीच्या वेळी २] जालियनवाला बाग क्रूरतापूर्ण घडलेल्या घटनेविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी
३] खिलापत चळवळीच्या वेळी ४] रौलट ऍक्टविरुद्ध झालेल्या चळवळीच्या वेळी

२५] चौरा चौरी घटनेने - - - - - - -  - हे आंदोलन संपुष्टात आले.
१] रौलट विरोधी कायदा २] छोडो भारत ३] असहकार ४] सविनय कायदेभंग

२६] १९४६ मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
१] डॉ आंबेडकर २] चक्रवर्ती राजगोपालाचारी ३] डॉ राजेंद्रप्रसाद ४] कन्हैलाल मुन्शी

२७] १८५७ रोजी इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असता समाजातील सर्व वर्गाना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केले.
१] तात्या टोपे २] नानासाहेब पेशवे ३] बहादूर शहा जफर ४] अझिमुल्लाह

२८] महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते हे होते - - - - -  -  ?
१] ऍनी बेझंट २] लोकमान्य टिळक ३] बॅरी खापर्डे ४] डॉ बी एस मुंजे

२९] सातारच्या राजाच्या वतीने वकील म्हणून इंगलंडला गेलेला रंगो बाबूजी गुप्ते निराश होऊन परत आल्यानंतर त्याने कुणाला संघटित करून राजाला गादीवर बसविण्याचा कट रचला?
१] जमीनदार २] शेतकरी ३] आदिवासी ४] सैनिक

३०] चंपारण्य मधील लढा - - -- - - - -  याच्याशी संबंधित होता?
१] ऊस २] कापूस ३] भात ४] नीळ

३१] आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले?
१] बॉंबे प्रेसिडेन्सी असोसिएशन २] इंडियन असोसिएशन ३] पुणे सार्वजनिक सभा ४] मद्रास नेटिव्ह असोसिएशन

३२] भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत असलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित आहे?
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
२] आदिवासींच्या पुरातन सामाजिक रुढीशी
३] आदिवासींच्या शिक्षणाशी
४] आदिवासींच्या राजकीय गटांशी

३३] भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला, कारण
१] त्यामुळे भारताची फाळणी होणार होती
२] त्यामध्ये लेबर पार्टीचा प्रतिनिधी नव्हता.
३] त्याचे नेतृत्व सायमनने केले होते.
४] त्यामध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हत.

३४] चालवला करा, अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते?
१] फिरोजशहा मेहता २] रंगय्या नायडू ३] नरेंद्रनाथ सेन ४] दादाभाई नौरोजी

३५] मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?
१] नारायण लोखंडे २] श्रीपाद डांगे ३] नारायण जोशी ४] डॉ बाबासाहेब आंबेडकर

३६] १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१] प्रेमा कंटक २] कृष्णा घुटकार ३] अवंतिकाबाई गोखले ४] अरुणा आसफ अली

३७] भारतीय क्रांतिकारी संघटनांच्या अपयशाचे महत्वाचे कारण म्हणजे - - - - - ?
१] क्रांतिकारकामध्ये एकसूत्रता नव्हती
२] इंग्रंज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता
३] इंग्रजांनी दडपशाही केली
४] क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली.

३८] संस्थांणांना दिलेल्या सवलती आणि गव्हर्नर जनरलचे अमर्याद व अनिर्बंध अधिकार यामुळे कोणता कायदा भारतीय राजकीय पक्षांनी व नेत्यांनी फेटाळून लावला?
१] १८५८ कायदा २] १९१९ कायदा ३] १९३५ कायदा ४] १९४७ कायदा

३९] आगरकरांना - - - -  - - - यांच्या बरोबर १०१ दिवसाची कारावासाची शिक्षा झाली होती?
१] लोकहितवादी २] टिळक ३] फुले ४] गोखले

४०] सर सय्यद अहमद खान यांनी - - - - - - -- या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली?
१] पुणे २] सातारा ३] आग्रा ४] अलिगढ

४१] रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रेसर कुणाला म्हटले आहे?
१] स्वामी विवेकानंद २] राजा राम मोहनरॉय ३] स्वामी दयानंद सरस्वती ४] महात्मा ज्योतिबा फुले

४२] स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने १९०४ मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले?
१] अखिल भारतीय महिला हिंदू परिषद
२] अखिल भारतीय महिला परिषद
३] अखिल महिला धर्म परिषद
४] अखिल भारतीय आर्यभगिनी परिषद

४३] - - - -  - - -  - हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते?
१] दीनबंधू २] दिन मित्र ३] दलित मित्र ४] दलित बंधू

४४] पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
१] नाना जगन्नाथ शंकरशेठ २] महर्षी धोंडो केशव कर्वे ३] पंडिता रमाबाई ४] महात्मा फुले

४५] गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?
१] मानवतावाद २] समाजवाद ३] बुद्धिप्रामाण्यवाद ४] सर्वंकषवाद  

3 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.