गुरुवार, २१ जुलै, २०१६

कर सहाय्यक सामान्य ज्ञान - सराव प्रश्न ३

कर सहाय्यक सामान्य ज्ञान - सराव प्रश्न ३

१] कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्देश हे उद्योगाचे आधुनिकीकरणाचे होते?
१] पहिली पंचवार्षिक योजना २] दुसरी पंचवार्षिक योजना ३] आठवी पंचवार्षिक योजना ४] अकरावी पंचवार्षिक योजना

२] खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने गो ग आगरकरांच्या उपस्थित विधवेशी विवाह केला.
१] महादेव गोविंद रानडे २] धोंडो केशव कर्वे ३] विठ्ठल रामजी शिंदे ४] गोपाळ हरी देशमुख

३] हिंदी दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या ' इंदिरा गांधी राजभाषा पुरस्काराचे नवीन नाव काय आहे?
१] राजभाषा कीर्ती पुरस्कार २] राजभाषा सन्मान पुरस्कार ३] राजभाषा गौरव पुरस्कार ४] राजभाषा महती पुरस्कार

४] खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य देश नाही?
१] नेपाळ २] जपान ३] भूतान ४] अफगाणिस्तान

५] भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा सादिया पूल ब्रह्मपुत्रेच्या नदीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी किती आहे.
१] १० किमी २] ९ किमी ३] १०-१५ किमी ४] ९-१५ किमी

६] भारतात जन्मलेल्या व अमेरिकेत स्थानांतरित झालेल्या राज राजेश्वरी यांची नुकतीच अमेरिकेतील - - - - - - - या शहरात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली.
१] ह्युस्टन २] न्यूयॉर्क ३] वॉशिंग्टन ४] ऑस्टिन

७] निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी या रोजी केली?
१] १७ ऑकटो २०१४ २] २९ ओकतो २०१४ ३] १७ मार्च २०१४ ४] २९ मार्च २०१५

८] नुकतीच भारताच्या रेल्वेच्या कायाकल्प परिषदेच्या प्रमुखपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
१] अजय शंकर २] ए के मित्तल ३] रतन टाटा ४] यापैकी कोणतेही नाही

९] स्टॅच्यु ऑफ युनिटी ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात येथील नर्मदा जिल्ह्यात उभारला जात आहे, त्याची उंची - - - - - - - इतकी मीटर आहे.
१] १८० मीटर २] १८२ मीटर ३] १८५ मीटर ४] १८६ मीटर

१०] ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हाइटली हा पुरस्कार २०१५ या साली कुठल्या भारतीयांस मिळाला?
१] डॉ प्रमोद पाटील २] राजेंद्र सिंह ३] अनिल कुमार अग्रवाल ४] सुनीता नारायण

११] मदन मोहन मालवीय यांचा यंदाचा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला,त्यांना निधनानंतर तब्बल - - - - - - इतक्या वर्षांनी देण्यात आला.
१] ६५ २] ६६ ३] ६७ ८] ६८

१२] जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ई लर्निग ने जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहे?
१] हवेली परांडा २] नाशिक भूम ३] हवेली भोर ४] परांडा भूम

१३] देशांच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्तेबांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास हे - - - - - - - हे नाव देण्यात आले.
१] राजमाता २] भारतमाला ३] सीमांतरक्षा ४] सीमासुरक्षामाला

१४] ब्रिटनमधील निवडणुकीत संसदसद्यस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या भारतीय उद्योजकांचे जावई आहेत?
१] लक्ष्मी मित्तल २] स्वराज पॉल ३] नारायण मूर्ती ४] अझीझ प्रेमजी

१५] आर के लक्ष्मण यांचे आत्मचरित्र द टनेल ऑफ टाइम असुन त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक - - - - - - - - असे आहे.
१] कॉमन मॅन २] लक्षण रेषा ३] लक्ष्मणाचा बाण ४] मी. आर. के. लक्ष्मण

१] ३, २] २, ३] १, ४] २, ५] ४, ६] २, ७] १, ८] ३, ९] २, १०] १, ११] ४, १२] ४, १३] २, १४] ३, १५] २. 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.