रविवार, ३ जुलै, २०१६

जगातील प्रमुख नद्या, सरोवरे, धबधबे,

जगातील प्रमुख नद्या, सरोवरे, धबधबे, 

जग : नद्या 

* नाईल - या नदीचा उगम व्हीकटोरीया सरोवरात झाला, ही नदी आफ्रिका खंडातील इजिप्त देशात आहे. या नदीची लांबी ६,६७१ किमी असून ती भूमध्य समुद्रात जाऊन मिळते.

* अमेझॉन - या नदीचा उगम अँडीज पर्वतात झाला असून दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशात ही नदी आहे. या नदीची लांबी ६२८० किमी असून ती अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.

* मिसिसिपी - या नदीचा उगम रेडरॉक मॉन्टोना या पर्वतात झाला असून अमेरिका उत्तर अमेरिकेतील देशात झाला आहे. या नदीची लांबी ६२६० असून मेक्सिकोचे आखात या ठिकाणी ही नदी येऊन मिळते.

* यंगस्ते - चीनमधील तिबेट येथे या नदीचा उगम झाला आहे. या नदीची लांबी ५४९४ असून ही नदी चिनी समुद्राला जाऊन मिळते.

* येनिसी - रशियातील माउंट टॅनूला या ठिकाणी या नदीचा उगम झाला असून, या नदीची लांबी ५३०० किमी असून आर्टिक महासागरात जाऊन मिळते.

* हवांग ह - चीन मधील तिबेट पठारात या उगम असून, या नदीची लांबी ४६७२ असून ती पॅसिफिक महासागरात जाऊन मिळते.

* लेना - ही नदी रशियातील बैकल सरोवरात उगम पावते, या नदीची लांबी ४८०० किमी असून ती आर्टिक महासागराला जाऊन मिळते.

* नाईजर - नयजीरिया येथे सिएरा लियोन या ठिकाणी या नदीचा उगम झालं असून या नदीची लांबी ४१६० किमी असून अटलांटिक महासागरात जाऊन मिळते.

* मेकाँग - चीन लाओस टांग ला पर्वत उगम असून या नदीची लांबी ४१६० असून दक्षिण चीन समुद्रातून मिळते.

* काँगो - झैरे व काँगो या ठिकाणी उगम असून या नदीची लांबी ४८०० अटलांटिक महासागरात मिळते.

जगातील : प्रमुख सरोवरे 

* कॅस्पियन समुद्र - रशिया - खारे पाणी

* सुपीरिअर - अमेरिका - गोडे पाणी

* व्हीकटोरीया - टांझानिया,युगांडा,केनिया - गोडे पाणी

* अरल समुद्र - रशिया - खारे पाणी

* ह्युरण - अमेरिका - गोडे पाणी

* मिशिगन - अमेरिका - गोडे पाणी

* टांगानिका - आफ्रिका - गोडे पाणी

* बैकल - रशिया - गोडे पाणी

* ग्रेट ब्रेअर - कॅनडा - गोडे पाणी

जग : धबधबे उंचीनुसार 

* एन्जल - व्हेनेझुएला - ९७९ मीटर

* टूगेला - दक्षिण आफ्रिका - ८५३ मीटर

* योसेमिटी - अमेरिका - ७३८ मीटर

* मार्डाल्सफॉसन - नॉर्वे - ६५५ मी

* कुकेनान - व्हेनेझुएला - ६१० मी

* सदरलँड - न्यूझीलंड - ५८९ मी

* राइखनबाख - स्वित्झर्लंड - ५४८ मी

* वूलॉमॉम्बी - ऑस्ट्रेलिया - ५१८ मी

* टॅकॉकॉव - ब्रिटिश कोलंबिया - ५०३ मी

* रिबन - अमेरिका - ४९१ मी

जग : धबधबे आकारमानानुसार 

* खॉंन - व्हिएतनाम - खॉंन नदी

* नायगारा - कॅनडा - नायगारा नदी

* पॉवलो आफ़ॉन्सो - ब्राझील - साओ फ्रन्सिस्को

* इग्वाझू - अर्जेंटिना - इग्वाझू नदी

* व्हीकटोरीया - झिम्बॉबे - झम्बेझी नदी


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.