रविवार, ३ जुलै, २०१६

जगातील सर्वात मोठी दुर्बीण - २०१६

जगातील सर्वात मोठी दुर्बीण - २०१६

* जगातील सर्वात मोठी दुर्बीण चीनने तयार केली आहे, फाईव्ह हंड्रेड मीटर अर्पेचार स्फेरिकल टेलिस्कोप - फास्ट असे तिचे नाव आहे.

* या दुर्बिणीच्या साहाय्याने विश्वाचा उगम कसा झाला, पृथ्वीच्या पलीकडे विश्वात काय आहे हे समजून घेण्यासाठी संशोधनाची गरज यामुळे करता येईल.

* चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने या प्रकल्पाची उभारणी केली आहे.

* या दुर्बिणीला तयार करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी लागला असून ही दुर्बीण दोन दशके जगाचे नेतृत्व करेल. फुटबॉल च्या पाच मैदानाएवढा हीचा आकार असून येत्या सप्टेंबर पासून ती कार्य करेल.

* १८० दशलक्ष डॉलर एवढा मोठा खर्च या दुर्बिणीवर करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.