शनिवार, ९ जुलै, २०१६

भारत एक झलक : सराव प्रश्न

भारत एक झलक : सराव प्रश्न 

१] राष्ट्रध्वजाच्या लांबी-रुंदीचे प्रमाण किती आहे?
१] ३:४ २] २:४ ३] ३:२ ४] ४:३

२] या रोजी भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली आहे?
१] २६ जानेवारी १९४७ २] २२ जुलै १९४८ ३] २२ जुन १९४७ ४] १५ ऑगस्ट १९४७

३] भारताची राजमुद्रा भारत सरकारने या रोजी स्वीकारली?
१] २६ जानेवारी १९५० २] २६ जानेवारी १९४९ ३] २६ जानेवारी १९४७ ४] २६ जानेवारी १९४८

४] भारताचे राष्ट्रगीत या रोजी स्विकृत करण्यात आले?
१] २४ जानेवारी १९५० २] २२ जुलै १९४८ ३] २२ जुन १९४७ ४] १५ ऑगस्ट १९४७

५] राष्ट्रीय युवा दिन या दिवशी असतो?
१] १३ जानेवारी २] १२ जानेवारी ३] १५ जून ४] १६ जानेवारी 

६] प्रशासकीय सेवा दिन या दिवशी असतो?
१] २२ एप्रिल २] २१ एप्रिल ३] २४ एप्रिल ४] २५ एप्रिल 

७] राष्ट्रीय क्रीडा दिन या दिवशी असतो?
१] १६ ऑगस्ट २] १५ ऑगस्ट ३] १७ ऑगस्ट ४] १९ ऑगस्ट 

८] किसान दिन या दिवशी असतो?
१] २२ डिसेंबर २] २३ डिसेंबर ३] २४ डिसेंबर ४] २७ डिसेंबर 

९] चरणसिंग यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात?
१] राजघाट २] शांतिघाट ३] शांतीवन ४] किसानघाट 

१०] जगजीवनराम यांच्या समाधी स्थळाला काय म्हणतात?
१] समतास्थळ २] शांतिघाट ३] शांतीवन ४] किसानघाट 

११] मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाला काय म्हणतात?
१] समतास्थळ २] शांतिघाट ३] शांतीवन ४] अभयघाट 

१२] लोकनायक हे यांचे टोपण आहे?
१] लाला लजपतराय २] जयप्रकाश नारायण ३] चित्तरंजन दास ४] टी प्रकाशम 

१३] राजाजी हे टोपण नाव यांचे आहे?
१] लाला लजपतराय २] जयप्रकाश नारायण ३] चित्तरंजन दास ४] सी राजगोपालाचारी 

१४] म्हैसूरचा वाघ म्हणून यांना ओळखल्या जाते?
१] लाला लजपतराय २] जयप्रकाश नारायण ३] टिपू सुलतान ४] चीत्तरंजन दास

१५] भारताचे पाहिले आयसीएस अधिकारी हे होते?
१] राजेंद्रप्रसाद २] सी राजगोपालाचारी ३] सत्येंद्रनाथ टागोर ४] सी लक्ष्मणदास

१६] भारताच्या पहिल्या स्त्री केंद्रीय मंत्री ह्या आहेत?
१] राजकुमारी अमृत कौर २] सुचेता कृपलानी ३] स्मृती इराणी ४] सुषमा स्वराज

१७] भारताच्या पहिल्या स्त्री राज्यपाल ह्या होत्या?
१] राजकुमारी अमृत कौर २] सुचेता कृपलानी ३] स्मृती इराणी ४] सरोजिनी नायडू 

१८] भारताची पहिली मिस वर्ल्ड ही होती?
१] सुश्मिता सेन २] ऐश्वर्या रॉय ३] प्रियांका चोप्रा ४] रिटा फरिया 

१९] माउंट एव्हरेस्टवर आरोहण करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक हा होता?
१] मिहीर सेन २] राकेश शर्मा ३] तेनसिंग नोर्गे ४] बचेंद्री पाल 

२०] भारताची पहिली मिस युनिव्हर्स ही होती?
१] सुश्मिता सेन २] रिटा फरिया ३] युक्ता मुखी ४] लारा दत्ता  
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.