बुधवार, २० जुलै, २०१६

कर सहाय्यक परीक्षा २०१६

कर सहाय्यक परीक्षा २०१६

* महाराष्ट्र आयोगाच्या राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील [ कर सहाय्यक ] परीक्षा २०१६.

* पदाचा संवर्ग - गट 'क'

* पदाचे नाव - कर सहाय्यक

* एकूण पदसंख्या - ४५०

* परीक्षा दिनांक - २८ ऑगस्ट २०१६

* ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - २५ जुलै २०१६

* अधिक माहिती - www.mpsc.gov.in 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.