शुक्रवार, १ जुलै, २०१६

भारत : नृत्य

भारत : नृत्य 

* भारतातील अभिजात नृत्यशैली - भरतनाट्यम - तामिळनाडू, कथकली - केरळ, कथ्थक - उत्तर भारत, मणिपुरी - मणिपूर, ओडिसी - उडीसा, कुचिपुडी - आंध्राप्रदेश, मोहिनी अट्टम - आणि ओट्टन तुळ्ळकल - केरळ, यक्षगान - कर्नाटक.

भारतातील लोकनृत्ये

* आसाम - बिहू, हुकारी, खूलीया, देवधानी, खांबा लिम.

* मणिपूर - रास, लाय हरोबा, पुंग चोलम.

* बंगाल - नागरकीर्तन, बाउल गाण नृत्य, जात्रा, गंभीरा, रायबेरा.

* बिहार - बुरु, डांगा, झिका,

* उत्तरप्रदेश - नौटंकी, छपेली, थाली, जैता, जद्दा.

* पंजाब - भांगडा, गिद्धा, झुमर, किकली.

* हिमाचल प्रदेश - रोफ, हिकात, बचनगमा,

* राजस्थान - घुमर, गीदंड, खयाल, भवाई, गैर, शंकरीया.

* मध्यप्रदेश - करमा, गौड, देवारी, चैतदंडा, गोंचा, लक्ष्मीजागर.

* गुजरात - गरबा, दांडिया रस, भवई.

* आंध्राप्रदेश - डप्पू, मथुरी, बतकम्मा, करगा.

* तामिळनाडू - कावडी, करगम, कुम्मी, कोलाट्ट्म, ओईलट्ट्म.

* कर्नाटक - भूतकोला, वैद्य, बलकट,

* केरळ - कोलकळी, भद्रकाली, वेलकळी.

* महाराष्ट्र - ढोलाचा नाच, तांबोरीचा नाच, तारपीचा नाच, लेझीम नृत्य, लावणी नृत्य, पोवाडा, काला, दिंडी, फुगड्या, भारुडे.      

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.