मंगळवार, २६ जुलै, २०१६

भारत संचार निगम लिमिटेड पदभरती - २०१६

भारत संचार निगम लिमिटेड पदभरती - २०१६

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता

एकूण जागा - २७००

शैक्षणिक पात्रता -  अभियांत्रिकी पदविका [ सर्व शाखा ]

वयोमर्यादा - खुला प्रवर्ग ३८ वर्षे, इमाव - ४३ वर्षे

वेतनश्रेणी - १३६०० - २५४२०

अर्ज शुल्क - खुला व इमाव - १०००, एससी व एसटी - ५००

अंतिम दिनांक - १०-८-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.externalexam.bsnl.co.in या संकेतस्थळावर करावा.



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.