मंगळवार, २६ जुलै, २०१६

जलसंपदा विभागात अभियंता पदभरती २०१६

जलसंपदा विभागात अभियंता पदभरती २०१६

पदाचे नाव - कनिष्ठ अभियंता

एकूण जागा - १२५६

शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकी पदविका

वयोमर्यादा - खुला प्रवर्ग ३८ वर्षे, इमाव - ४३ वर्षे.

परीक्षा केंद्र - जिल्ह्याचे ठिकाण 

वेतनश्रेणी - ९३०० - ३४,८०० [ ग्रेड पे - ४,३००]

अर्ज शुल्क - खुला - ७००, मागासवर्गीय - ३५०, विकलांग व्यक्ती - ३५०.

अंतिम दिनांक - ७-८-२०१६

ऑनलाईन अर्ज - http://maharecruitment.mahaonline.gov. in या संकेतस्थळावर करावा.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.