शनिवार, ९ जुलै, २०१६

भारत थोर व्यक्ती : सराव प्रश्न

भारत थोर व्यक्ती : सराव प्रश्न 

१] भारतीय जनता पार्टीचे पाहिले अध्यक्ष हे होते?
१] लाल कृष्ण अडवाणी २] अटल बिहारी वाजपेयी ३] पी नरसिंहराव ४] नरेंद्र मोदी

२] विप्रो टेक्नॉलॉजिचे प्रमुख हे आहेत?
१] रतन टाटा २] अझीझ प्रेमजी ३] नारायण मूर्ती ४] लक्ष्मी मित्तल

३] यांच्या पंतप्रधान कालावधीत सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्यात आले?
१] राजीव गांधी २] मनमोहनसिंग ३] इंदिरा गांधी ४] पी व्ही नहसीहराव

४] दूध उत्पादन भारताला अग्रस्थानावर नेणारे वर्गीज कुरियन हे कोणत्या राज्यातील आहेत?
१] राजस्थान २] गुजरात ३] हरियाणा ४] पंजाब

५] भारतातील बालशिक्षण याचे प्रवर्तक म्हणून यांना ओळखले जाते?
१] सर्वपल्ली राधाकृष्णन २] गिजुभाई बधेका ३] मॅगलीन मावशी ४] मदर टेरेसा

६] १९५४ सालचा भारतरत्न पुरस्कार यांना मिळाला?
१] पी व्हि नहसीहराव २] पंडित नेहरू ३] महात्मा गांधी ४] राजगोपालाचारी

७] डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना या साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला?
१] १९९८ २] २००० ३] २००१ ४] २००२

८] C - DAC या संगणक संस्थेचे संस्थापक हे आहेत?
१] ए पी जे अब्दुल कलाम २] विजय भटकर

९] यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन ब्लू स्टार ही मोहीम यशस्वी करण्यात आली?
१] जनरल भूपेंदर सिंग २] जनरल अरुणकुमार वैद्य ३] ऍड डागा ४] जनरल अमितेश कुमार

१०] मदर टेरेसा यांना या साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आली?
१] १९८१ २] १९८८ ३] १९८५ ४] १९९०

११] मोक्षगुंडम विश्वेवरय्या यांनी हे धरणाचे नियोजन केले?
१] कृष्णसागर २] खडकवासला ३] भाक्रा नागल ४] गांधीसागर

१२] श्रीलंकेतील तामिळ दहशतवाद्यांकडून यांची हत्या करण्यात आली?
१] इंदिरा गांधी २] राजीव गांधी ३] संजय गांधी ४] महात्मा गांधी

१३] हे स्वतंत्र भारताचे भारताचे पाहिले गृहमंत्री होते?
१] सी राजगोपालाचारी २] सरदार वल्लभभाई पटेल ३] यशवंतराव चव्हाण ३] अटल बिहारी वाजपेयी

१४] फॉल ऑफ स्पॅरो हे आत्मचरित्र यांचे आहेत?
१] डॉ अनंत कुमार २] डॉ सलीम अली ३] अनिल काकोडकर ४] वल्लभभाई पटेल

१५] हे भारतातील प्रसिद्ध सतारवादक आहेत?
१] उस्ताद बिस्मिल्ला खान २] उस्ताद शफकत अली खान ३] पंडित रवीशंकर ४] पंडित जयप्रकाश0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.