मंगळवार, १९ जुलै, २०१६

दैनिक चालू घडामोडी १९ व २० जुलै २०१६

दैनिक चालू घडामोडी १९ व २० जुलै २०१६

* केप्लर मोहिमेत १०४ नवीन ग्रहांचा शोध लावण्यात यश नासाच्या केप्लर या दुर्बिणीच्या साहाय्याने या नवीन ग्रहांचा शोध लागला आहे.

* त्यातील काही ग्रहावर सजीवसृष्टी अनुकूलता असू शकते. १०४ ग्रहांपैकी किमान चार ग्रह तर जीवसृष्टीस अनुकूल असण्याची शक्यता असून बाकीचे खडकाळ असल्याचे समजते.

* अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.