सोमवार, ११ जुलै, २०१६

भारत पुरस्कार : सराव प्रश्न

भारत पुरस्कार : सराव प्रश्न 

१] हे भारताचे पहिले व शेवटचे गवर्नर होते?
१] बिपीनचंद्र रॉय २] चंद्रशेखर व्यंकटरमन ३] चक्रवर्ती राजगोपालाचारी ४] सी रामेश्वरम

२] वेदांचे अभ्यासक म्हणून हे ओळखले जातात?
१] गोविंद वल्लभपंत २] डॉ भगवानदास ३] पुरूषोत्तम दास ४] महर्षीं धोंडो केशव कर्वे

३] यांना भारत पाक युद्धाचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते?
१] इंदिरा गांधी २] राजेंद्र प्रसाद ३] डॉ झाकीर हुसेन ४] लाल बहादूर शास्त्री '

४] भारताचे पोलादी पुरुष म्हणून यांना संबोधले जाते?
१] लालबहादूर शास्त्री २] सरदार वल्लभभाई पटेल ३] विनोबा भावे ४] गोविंद वल्लभपंत

५] बँक ऑफ स्विडनच्या अर्थसाह्यायाने हा पुरस्कार दिला जातो?
१] नोबेल पारितोषिक २] मॅगसेसे पुरस्कार ३] बुकर पुरस्कार ४] गोल्डन ग्लोब

६] रॅमन मॅगसेसे पुरस्कार या देशाच्या अध्यक्षेतेच्या स्मरणार्थ दिला जातो?
१] फिलिपाइन्स २] स्विडन ३] डेन्मार्क ४] जर्मनी

७] दिप जोशी यांना रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार या साली देण्यात आला?
१] २००८ २] २००९ ३] २००७ ४] २००४

८] हा भारतातील लष्कर विभागातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून संबोधल्या जातो?
१] भारतरत्न २] परमवीरचक्र ३] पदमश्री ४] मेजर ध्यानचंद

९] हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे?
१] पदमविभूषण २] परमवीरचक्र ३] भारतरत्न ४] पदमश्री

१०] पंडित जवाहरलाल नेहरू यांना या साली भारतरत्न पुरस्कार मिळाला?
१] १९४७ २] १९५४ ३] १९५५ ४] १९५३


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.