शुक्रवार, ८ जुलै, २०१६

महाराष्ट्र : वाडःमय, साहित्य सराव प्रश्न

महाराष्ट्र : वाडःमय, साहित्य सराव प्रश्न 

१] भावार्थ रामायण ही रचना यांची आहे?
१] संत ज्ञानेश्वर २] संत एकनाथ ३] संत रामदास ४] संत रोहिदास

२] पदार्पण ही साहित्य रचना या संतांची आहे?
१] संत ज्ञानेश्वर २] संत एकनाथ ३] दासो पंत ४] संत रोहिदास

३] तीर्थावली ही साहित्य रचना या संतांची आहे?
१] संत ज्ञानेश्वर २] संत एकनाथ ३] संत रामदास ४] संत नामदेव

४] विवेकसिंधु ही साहित्य रचना कोणाची आहे?
१] संत ज्ञानेश्वर २] संत एकनाथ ३] संत रामदास ४] मुकुंदराज

५] दमयंती सरोवर ही साहित्य रचना कोणाची आहे?
१] संत रोहिदास २] मुकुंदराज ३] दासो पंत ४] संत रामदास

६] अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला?
१] संत ज्ञानेश्वर २] संत एकनाथ ३] संत रामदास ४] संत रोहिदास

७] हमीद भाईची कोठी ही साहित्य रचना यांची आहे?
१] पु ल देशपांडे २] अनंत काणेकर ३] अरुण कोल्हटकर ४] उद्धव शेळके

८] गीतरामायण हे काव्यसंग्रह रचना यांची आहे?
१] अनंत काणेकर २] अरुण कोल्हटकर ३] ऊध्वव शेळके ४] ग दि माडगूळकर

९] रानातल्या कविता ही काव्यसंग्रह रचना यांची आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] अरुण कोल्हटकर ३] ऊध्वव शेळके ४] ग दि माडगूळकर

१०] झेंडूची फुले ही साहित्य रचना यांची आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] अरुण कोल्हटकर ३] ऊध्वव शेळके ४] प्रल्हाद केशव अत्रे

११] केशवकुमार हे यांचे टोपण नाव आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] अरुण कोल्हटकर ३] ऊध्वव शेळके ४] प्रल्हाद केशव अत्रे

१२] कुसुमाग्रज हे यांचे टोपण नाव आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] विष्णू वामन शिरवाडकर ३] ऊध्वव शेळके ४] प्रल्हाद केशव अत्रे 

१३] अमृतवेल ही यांची कादंबरी आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] अरुण कोल्हटकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१४] स्मरणगाथा हे यांचे आत्मचरित्र आहे?
 १] नागनाथ कोतापल्ले २] गो नी दांडेकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१५] धूळपाटी हे यांचे आत्मचरित्र आहे?
१] शांता शेळके २] अरुण कोल्हटकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१६] अनिल हे यांचे टोपण नाव आहे?
१] आत्माराम रावजी देशपांडे २] अरुण कोल्हटकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१७] गोविंद हे यांचे टोपण नाव आहे?
१] नागनाथ कोतापल्ले २] गोविंद त्र्यम्बक दरेकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१८] बाळकराम हे यांचे टोपण नाव आहे?
१] राम गणेश गडकरी २] अरुण कोल्हटकर ३] विष्णू खांडेकर ४] प्रल्हाद केशव अत्रे

१९] हा मराठीतील पहिला चित्रपट आहे?
१] अयोध्येचा राजा २] संत ज्ञानेश्वर ३] संत तुकाराम ४] राजा हरीशचंद्र 

२०] या चित्रपटाला पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले?
१] श्यामची आई २] श्वास ३] संत तुकाराम ४] राजा हरीशचंद्र 


  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.