शुक्रवार, ८ जुलै, २०१६

महाराष्ट्र अर्थव्यवस्था सहकार चाचणी क्र - २

महाराष्ट्र सामान्य ज्ञान चाचणी क्र - २

१] ब्रिटिश कालावधीत या शहरात वस्त्रोद्योग उद्योग स्थापन झाला?
१] कोल्हापूर २] इचलकरंजी ३] सोलापूर ४] पुणे

२] भारतातील पहिला शेअर बाजार मुंबई या ठिकाणी कोणत्या साली स्थापन झाला?
१] १८९८ २] १८७८ ३] १८७६ ४] १८७५

३] देशातील पहिला सहकारविषयक कायदा कोणत्या साली झाला?
१] १९०९ २] १९०४ ३] १९०८ ४] १९१२

४] देशातील पहिली सूतगिरणी या जिल्ह्यात स्थापन झाली आहे?
१] सोलापूर २] सातारा ३] सांगली ४] कोल्हापूर

५] देशातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत या ठिकाणी आहे?
१] कोल्हापूर २] सोलापूर ३] इचलकरंजी ४] सांगली

६] महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना या जिल्ह्यात स्थापन झाला?
१] पुणे २] अहमदनगर ३] सांगली ४] कोल्हापूर

७] आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना या जिल्ह्यात आहे?
१] सोलापूर २] सातारा ३] सांगली ४] पुणे

८] महाराष्ट्रातील पाहिले सहकारी डिपार्टमेंटल स्टोर कोणते?
१] डी - मार्ट २] अपना बाजार ३] सुपर मार्केट ४] वॉलमार्ट

९] पुणे विद्यापीठाची स्थापना या साली झाली?
१] १९४६ २] १९४८ ३] १९४५ ४] १९४९

१०] नागपूर विद्यापीठाची स्थापना या साली झाली?
१] १९२० २] १९२३ ३] १९४६ ४] १९४५

११] डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठची स्थापना या साली झाली?
१] १९९२ २] १९९३ ३] १९९० ४] १९९८

१२] महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी आहे?
१] नाशिक २] नागपूर ३] औरंगाबाद ४] मुंबई

१३] महाराष्ट्रातील महिला मुक्त विद्यापीठ या ठिकाणी आहे?
१] नागपूर २] मुंबई ३] नाशिक ४] पुणे

१४] महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
१] नांदेड २] वर्धा ३] रामटेक ४] नाशिक

१५] महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कोणत्या साली स्थापन झाले?
१] १९७८ २] १९६७ ३] १९६८ ४] १९८७

१६] पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रात या ठिकाणी आहे?
१] अहमदनगर २] अकोला ३] अमरावती ४] नागपूर

१७] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही संस्था या ठिकाणी आहे?
१] पुणे २] नाशिक ३] मुंबई ४] नवी मुंबई

१८] नॅशनल फायर सर्विस इन्स्टिट्यूट हे कोणत्या ठिकाणी आहे?
१] नवी मुंबई २] औरंगाबाद ३] नागपूर ४] नाशिक

१९] शिवाजी लोककला विद्यापीठ या ठिकाणी आहे?
१] अमरावती २] नाशिक ३] नागपूर ४] पुणे

२०] आदिवासी संशोधन संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे?
१] मुंबई २] नागपूर ३] पुणे ४] नाशिक


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.