बुधवार, १३ जुलै, २०१६

जग नैसर्गिक साधनसंपत्ती - सराव प्रश्न

जग नैसर्गिक साधनसंपत्ती - सराव प्रश्न 

१] सिंकोना हा वृक्ष या प्रदेशातील आहे?
१] उष्ण कटिबंधीय वने २] सूचिपर्णी वने ३] समतीतोष्ण कटिबंधीय ३] मान्सून वने

२] स्प्रूस हा वृक्ष या वन प्रदेशातील आहे?
१] उष्ण कटिबंधीय वने २] सूचिपर्णी वने ३] समतीतोष्ण कटिबंधीय ३] मान्सून वने

३] शिसव हा वृक्ष या वनप्रदेशातील आहे?
१] उष्ण कटिबंधीय वने २] सूचिपर्णी वने ३] समतीतोष्ण कटिबंधीय ३] मान्सून वने 

४] जगातील प्रमुख लोकर उत्पादक प्रदेश हा आहे?
१] न्यूझीलंड २] डेन्मार्क ३] अर्जेंटिना ४] स्वीडन

५] जगातील प्रमुख रेशीम उत्पादन प्रदेश हा आहे?
१] न्यूझीलंड २] डेन्मार्क ३] अर्जेंटिना ४] चीन

६] जगातील हा लोह उत्पादक देश आहे?
१] चीन २] डेन्मार्क ३] अर्जेंटिना ४] चीन 

७] जगातील सगळ्यात जास्त बॉक्सइट उत्पादन या देशात होते?
१] जपान २] अमेरिका ३] जर्मनी ४] ऑस्ट्रेलिया 

८] जगातील सगळ्यात जास्त सोन्याचे उत्पादन या देशात होते?
१] जपान २] अमेरिका ३] दक्षिण अमेरिका ४] चीन 

९] सोयाबीन उत्पादनात हा देश प्रमुख आहे?
१] जपान २] अमेरिका ३] बेल्जीयम ४] श्रीलंका 

१०] रबर उत्पादनात हा देश प्रमुख आहे?
१] चीन २] भारत ३] थायलंड अमेरिका   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.