मंगळवार, ५ जुलै, २०१६

दक्षिण राजवंश

दक्षिण राजवंश 

वाकाटक राजवंश

* वाकाटक राजवंशाचा संस्थापक - विध्यशक्ती.

* वाकाटकांच्या ताब्यातील प्रदेश - विदर्भ, मध्यभारत, बुंदेलखंड.

* वाडःमय - दुसरा प्रवणसेन प्रकृतातील सेतुबंध, रावणवहो ही काव्ये, सर्वसेनलिखित हरिविजय, संस्कृत वाड्मयातील वैदर्भी शैली चा विकास.

बदामीचा चालुक्य राजवंश

* संस्थापक - राजा जयसिंह.

* महत्वाचे राजे - रणराग, पहिला पुलकेशी, पहिला कीर्तीवर्मन, दुसरा पुलकेशी.

* चालुक्याच्या ताब्यातील प्रदेश - कर्नाटक, तामिळनाडू, सौराष्ट्र.

* दुसऱ्या पुलकेशीची महत्वाची राजकीय कामगिरी - सम्राट हर्षवर्धन याचा पराभव.

* चालुक्यकालीन वाडःमय - विज्ञानेश्वरम मिताक्षरा, ही यद्यवल्यस्मुर्तीवरील टीका, सोमेश्वरकृत मानसोल्लास उर्फ अभीलाशिर्थ.

* चालुक्यकालीन वास्तुशिल्पे - पट्टदकल येथील पापनाथ व विरुपाक्ष मंदिरे, मल्लिकार्जुन, संगमेश्वर, व त्रैलोक्येश्वर मंदिरे, एहोळे येथील दुर्गा मंदिर, बदामी येथील मंदिरे.

पल्लव राजवंश

* पल्लवाच्या ताब्यातील प्रदेश - तामिळनाडू.

* महत्वाचे राजे - शिवस्कंदवर्मन, पहिला नरसिंहवर्मन, दुसरा नरसिंहवर्मन.

* पल्लवांची राजधानी - कांचीपुरम.

* पल्लवकालीन वाडःमय - भारवीकृत वाडःमय भारवी कृत - किरातार्जुनीय. दांडीकृत काव्यदर्शी.

* पल्लवकालीन वास्तुशिल्प - कांचीपुरम येथील अनेक मंदिरे कैलासनाथ, मुक्तेश्वर, मतंगेश्वर, वैकुंठपेरुमल, महेंद्रवरमेश्वर. महाबलीपूरम येथील रथ शैलीतील.

* पल्लवकालीन शिल्पकला - कांचीपुरम, महाबलीपूरम, तिरुचिरापल्ली, येथील गणेश, नरसिंह, शिव, विष्णू इत्यादींची उत्तम मूर्तिशिल्पे.

* वैकुंठपेरुमल मंदिरातील शिल्पपट्ट्या.

  

    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.